Driving करताना तरुणाच्या मांडीवर बसली तरुणी, कंट्रोल सुटलं अन् भयंकर घडलं Video Viral
- Published by:Priya Lad
Last Updated:
Drunk woman driving sitting on man's lap : एका तरुण तरुणीने हद्दच केली. तरुण-तरुणी दोघंही नशेत कार चालवत होते. ड्रायव करताना तरुणी तरुणाच्या मांडीवर बसली. त्यानंतर जे घडलं ते भयंकर आहे.
रायपूर : गाडी चालवताना कधी किस करणं, कधी अश्लील अवस्थेत बसणं असे कपलचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले तुम्ही पाहिले आहेत. असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहेत. ज्यात एका तरुण तरुणीने हद्दच केली. तरुण-तरुणी दोघंही नशेत कार चालवत होते. ड्रायव करताना तरुणी तरुणाच्या मांडीवर बसली. त्यानंतर जे घडलं ते भयंकर आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक तरुणी दारूच्या नशेत भर रस्त्यात गोंधळ घालताना दिसत आहे. पोलिसांशी ती हुज्जत घालताना दिसत आहे. तर तिचा सहकारी तरुण पोलिसांना समजावताना दिसत आहे. रायपूरमध्ये गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या रस्ते अपघातानंतरचा हा व्हिडीओ आहे. ही तरुणी पोलिसांशी ती हुज्जत घालताना दिसत आहे.
advertisement
या व्हिडीओसोबत एक मेसेजही व्हायरल होत आहे. यात ती तरुणी रशियन असल्याचं सांगितलं जात आहे. एका तरुणाच्या मांडीवर ती बसून कार चालवत होती. त्याचवेळी गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार एका दुचाकीला धडकली.
या स्कूटीवरून तीन जण जात होते. हे तिन्ही जण गंभीर जखमी झाले आहेत. एकाच्या पायाला फ्रॅक्चर झालंय. शरीरावर अनेक ठिकाणी मार लागला आहे. या जखमा अत्यंत गंभीर आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
रायपुर
VIP रोड में आधी रात एक तेज़ रफ्तार कार ने एक्टिवा सवार तीन युवकों को टक्कर मार दी, उन्हें गंभीर हालत में भर्ती कराया गया है
बताया जा रहा कार रशियन युवती चला रही थी युवक की गोद में बैठकर
दोनों नशे में धुत थे,
रशियन युवती ने मौके पर जमकर हंगामा किया
पुलिस ने दोनों को… pic.twitter.com/tRVNx20ml8
— Anshuman Sharma (@anshuman_sunona) February 6, 2025
advertisement
या प्रकरणात कार चालवणाऱ्या या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.
Location :
Delhi
First Published :
February 08, 2025 9:35 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Driving करताना तरुणाच्या मांडीवर बसली तरुणी, कंट्रोल सुटलं अन् भयंकर घडलं Video Viral