LPG Cylinder Trick : सिलेंडरमध्ये किती शिल्लक राहिलंय गॅस? 'या' घरगुती ट्रिक्सने झटक्यात लागेल पत्ता

Last Updated:

चला तर मग, बघूया असे काही सोपे आणि घरगुती उपाय, जे वापरून तुम्ही सहज समजू शकता की एलपीजी सिलेंडरमध्ये किती गॅस उरलेला आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
घराघरांत वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या उपयोगामुळे आपलं स्वयंपाकाचं काम खूप सोपं झालं आहे. मात्र, याच सिलेंडरशी संबंधित एक सामान्य समस्या अनेक गृहिणींसाठी त्रासदायक आहे ती म्हणजे गॅस अचानक संपणे.
अनेक वेळा स्वयंपाकाच्या वेळी अचानक गॅस संपतो आणि घरात गोंधळ उडतो. अशावेळी गृहिणींना असं वाटतं की कदाचित हे मला आधी कळू शकलं असतं तर ही वेळच आली नसती. पण काळजी करु नका आता ही समस्या टाळता येऊ शकते आणि तीही अगदी सोप्या उपायांनी.

advertisement
चला तर मग, बघूया असे काही सोपे आणि घरगुती उपाय, जे वापरून तुम्ही सहज समजू शकता की एलपीजी सिलेंडरमध्ये किती गॅस उरलेला आहे.
चला तर मग, बघूया असे काही सोपे आणि घरगुती उपाय, जे वापरून तुम्ही सहज समजू शकता की एलपीजी सिलेंडरमध्ये किती गॅस उरलेला आहे.
advertisement
सर्वात मोठी अडचण म्हणजे, सिलेंडरमधील गॅस किती आहे हे समजत नाही, आणि अचानक तो संपल्यावर स्वयंपाक अर्धवट राहतो. विशेषतः जेव्हा घरात पाहुणे असतात किंवा एखादा महत्त्वाचा दिवस असतो तेव्हा ही अडचण अधिक त्रासदायक ठरते.

सिलेंडरमध्ये किती गॅस उरला आहे हे कसं ओळखाल?1. गरम पाण्याचा वापर करा एक पातेलं घ्या आणि त्यात पाणी थोडं गरम करा (फार उकळू नका). हे गरम पाणी सिलेंडरच्या बाजूला वरपासून खाली हळूच ओता. आता हाताने सिलेंडरचा थर हलकासा स्पर्श करून तपासा. ज्या भागात गॅस असेल, तिथे सिलेंडर थोडा थंड भासेल. जिथे गॅस नसेल तिथे सिलेंडर गरम वाटेल. यामुळे गॅसची पातळी किती खाली आहे हे सहज समजतं.
सिलेंडरमध्ये किती गॅस उरला आहे हे कसं ओळखाल?
advertisement
1. गरम पाण्याचा वापर करा
एक पातेलं घ्या आणि त्यात पाणी थोडं गरम करा (फार उकळू नका).
हे गरम पाणी सिलेंडरच्या बाजूला वरपासून खाली हळूच ओता.
आता हाताने सिलेंडरचा थर हलकासा स्पर्श करून तपासा.
ज्या भागात गॅस असेल, तिथे सिलेंडर थोडा थंड भासेल.
जिथे गॅस नसेल तिथे सिलेंडर गरम वाटेल.
advertisement
यामुळे गॅसची पातळी किती खाली आहे हे सहज समजतं.
2. ऑरेंज गॅस जळत आल्यास सतर्क व्हाजर तुम्ही गॅस बर्नर सुरू केल्यावर निळ्या ऐवजी त्यावर ऑरेंज रंगाची आग जळत असेल तर तो एक इशारा असतो की गॅस संपत आला आहे. गॅसचं दाब कमी झाल्यामुळे आगीचा रंग बदलतो.
2. ऑरेंज गॅस जळत आल्यास सतर्क व्हा
advertisement
जर तुम्ही गॅस बर्नर सुरू केल्यावर निळ्या ऐवजी त्यावर ऑरेंज रंगाची आग जळत असेल तर तो एक इशारा असतो की गॅस संपत आला आहे.
गॅसचं दाब कमी झाल्यामुळे आगीचा रंग बदलतो.
गॅस अचानक संपल्यामुळे होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय वापरून बघा. स्वयंपाक अर्धवट राहण्यापेक्षा अगोदरच गॅस किती उरला आहे हे तपासणं अधिक चांगलं.
गॅस अचानक संपल्यामुळे होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय वापरून बघा. स्वयंपाक अर्धवट राहण्यापेक्षा अगोदरच गॅस किती उरला आहे हे तपासणं अधिक चांगलं.
थोडं निरीक्षण आणि वेळेवर काळजी घेतली, की तुमचं स्वयंपाकघर नेहमी सुरळीत चालू राहील.
थोडं निरीक्षण आणि वेळेवर काळजी घेतली, की तुमचं स्वयंपाकघर नेहमी सुरळीत चालू राहील.
मराठी बातम्या/Viral/
LPG Cylinder Trick : सिलेंडरमध्ये किती शिल्लक राहिलंय गॅस? 'या' घरगुती ट्रिक्सने झटक्यात लागेल पत्ता
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement