advertisement

Fight Video: लाथ मारली, मग खाली पाडून हाणलं, बायकोनं दुकानातच नवऱ्याला धुतलं

Last Updated:

जगभरातील सर्वच नवरा-बायकोमध्ये भांडण हे होतच असतात. मात्र भांडण करुन ते पुन्हा एकत्र येतात. अनेकदा त्यांचं भांडण हाणामारीपर्यंतही पोहोचतं.

 बायकोनं दुकानातच नवऱ्याला धुतलं
बायकोनं दुकानातच नवऱ्याला धुतलं
नवी दिल्ली : जगभरातील सर्वच नवरा-बायकोमध्ये भांडण हे होतच असतात. मात्र भांडण करुन ते पुन्हा एकत्र येतात. अनेकदा त्यांचं भांडण हाणामारीपर्यंतही पोहोचतं. काही वेळा तर भररस्त्यातही नवरा बायको भांडायला, हाणामारी करताना दिसून येतात. अशा घटनांचे बरेच फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये नवरा बायको एकमेकांची धुलाई करतात.
नवरा बायको एका दुकानात गेलेले असतात. मात्र कोणत्यातरी कारणावरुन त्यांच्यामध्ये वाद होतो. तो वाद हाणामारीचं रुप घेतो आणि दोघेही एकमेकांना धुतात. खास करुन महिला तर आपल्या नवऱ्याला चांगलीच धुते. या नवरा-बायकोच्या भांडणाचा व्हिडीओ इंटरनेटवर जोरादार व्हायरल होतोय.
भांडणाच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा-बायको बांगड्यांच्या दुकानात आहेत. मात्र काहीतरी कारणावरुन दोघांमध्ये वाद होतो आणि ती बसलेल्या नवऱ्याला लाथ मारुन खाली पाडते. नंतर ती त्याच्यावर तुटून पडते आणि त्याला मारते. ती बांगड्याच्या जुडा घेऊन नवऱ्याला मारते. दोघांमध्ये जबरदस्त भांडण होतात.
advertisement
नाल्यात पडेपर्यंत दोघं भांडण करतात. आजूबाजूचे लोकही हैराण होऊन बघतात. त्यातील कोणीतरी हा व्हिडीओ बनवला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ बिहारमधील असल्याचं सांगण्यात येत आहे.
View this post on Instagram

A post shared by Psycho Bihari (@bihari.broo)

advertisement
bihari.broo नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर काहीच वेळात इंटरनेटवर व्हायरल होतो आणि व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Fight Video: लाथ मारली, मग खाली पाडून हाणलं, बायकोनं दुकानातच नवऱ्याला धुतलं
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement