Kitchen Jugaad Video : 1 रुपयात संपूर्ण किचन चकाचक, हा जुगाड एकदा पाहाच
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kitchen Cleaning Tips : किचन स्वच्छ करायचं म्हटलं की ओटा, गॅस शेगडी, खिडक्या, भांडी यासाठी वेगवेगळे क्लिनिंग प्रोडक्ट्स असतात. पण एक रुपयाचं असं प्रोडक्ट ज्यात तुम्ही हे सगळं काही स्वच्छ करू शकता.
मुंबई : किचनमध्ये काम करणं पसारा आला, अन्नपदार्थ, दूध किंवा तेलाचे डाग आले. सगळीकडे तेलकट, चिकट, डाग आणि ते स्वच्छ करणं म्हणजे कोणत्या चॅलेंजपेक्षा कमी नाही. यासाठी काही लोक क्लिनिंग प्रोडक्ट्स वापरतात. पण ते सगळ्यांनाच परवडतील असे नाही. पण तुम्हाला माहिती आहे का फक्त एक रुपयाचही तुम्ही संपूर्ण किचन चकाचक करू शकता.
किचन स्वच्छ करायचं म्हटलं की ओटा, गॅस शेगडी, खिडक्या, भांडी यासाठी वेगवेगळे क्लिनिंग प्रोडक्ट्स असतात. पण एक रुपयाचं असं प्रोडक्ट ज्यात तुम्ही हे सगळं काही स्वच्छ करू शकता. हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल.
advertisement
यासाठी तुम्हाला शॅम्पू लागणार आहे. किचनमध्ये जिथं स्वच्छता करायची आहे तिथं शॅम्पू टाका. तिथं शॅम्पूचे काही थेंब टाका आणि थोडं पाणी टाकून पुसून घ्या किंवा शॅम्पू पाण्यात टाकून या पाण्याने स्वच्छता करा.
advertisement
Location :
Delhi
First Published :
September 14, 2025 12:01 PM IST