Shocking : 20 लाखांत मिळालं 2 कोटींचं घर! स्वस्त डीलमुळे व्यक्तीला आनंद पण मध्यरात्री सुरु झाला खरा 'खेळ'

Last Updated:

सोशल मीडियावर एका व्यक्तीने 2 कोटी रुपयांचे घर केवळ 20 लाख रुपयांना विकत घेतल्याची चर्चा आहे. त्याला इतकी चांगली डिल कशी मिळाली असा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल? मग चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : जगातील प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर खरेदी करण्याचं स्वप्न असतं. त्यासाठी तो आयुष्यभराची बचत खर्च करतो. आजच्या काळात मालमत्तेच्या किमती खूप वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत घर घेणे म्हणजे चांगली रक्कम गुंतवणे. पण सोशल मीडियावर एका व्यक्तीने 2 कोटी रुपयांचे घर केवळ 20 लाख रुपयांना विकत घेतल्याची चर्चा आहे. त्याला इतकी चांगली डिल कशी मिळाली असा प्रश्न तुम्हाला ही पडला असेल? मग चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
त्या व्यक्तीने त्याच्या नवीन घराचा रात्रीचा व्हिडिओ लोकांसोबत शेअर केला आहे. रात्र होताच त्याच्या घरात विचित्र घटना घडू लागतात हे त्याने लोकांना दाखवून दिले. त्याच्या घरात आपोआप इस्त्री सुरू होते. दिवे आणि पंखे आपोआप चालू होतात. यानंतर त्या व्यक्तीने सांगितले की, कदाचित याच कारणामुळे डीलरने त्याला 2 कोटी रुपयांचे घर फक्त 20 लाख रुपयांमध्ये दिले.
advertisement














View this post on Instagram
























A post shared by Totaleditx_7 (@totaleditx_7)



advertisement
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आपल्या घराच्या खोलीत घडणाऱ्या विचित्र घटना लोकांना दाखवल्या. त्याच्या घरातील इस्त्री आपोआप चालू झाली. खुर्च्या स्वतःच सरकू लागल्या. याशिवाय पंखे आणि दिवेही आपोआप चालू-बंद होऊ लागले. त्या व्यक्तीने दावा केला की त्याच्या घराला भुताने पछाडले होते. या कारणामुळे घरमालकाने हे घर त्याला स्वस्तात विकले.
advertisement
हा व्हिडीओ शेअर होताच तो व्हायरल झाला. मात्र, अनेकांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचे म्हटले आहे. हा बनावट असल्याचा लोकांनी दावा केला आहे. कारण अशा घटना खऱ्या आयुष्यात घडणं शक्य नाही.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Shocking : 20 लाखांत मिळालं 2 कोटींचं घर! स्वस्त डीलमुळे व्यक्तीला आनंद पण मध्यरात्री सुरु झाला खरा 'खेळ'
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement