काय म्हणावं आता! 2 मुलांची आई तरुणीच्या प्रेमात पडली, लग्नासाठी हट्ट, पुढे घडलं असं...

Last Updated:

Girls relationship : 2 मुलांची आई आणि एक तरुणी समलैंगिक विवाहावर ठाम आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोघंही घरातून पळून गेले आणि पोलीस ठाण्यात एक हाय व्होल्टेज ड्रामा निर्माण केला.

News18
News18
नवी दिल्ली : प्रेम कधीही आणि कोणासोबतही होऊ शकतं असं म्हणतात. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रेमकथा ऐकल्या असतील. वेगवेगळ्या नात्यांचे किस्से समोर येतात. मात्र उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात समलैंगिक प्रेमाचं एक प्रकरण समोर आलं आहे. दोन मुलांची आई इतकी प्रेमात पडली की ती त्या तरुणासोबत पळून गेली. घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. तपासादरम्यान पोलिसांना असं आढळून आलं की दोघंही समलैंगिक विवाह करण्यावर ठाम होते.
मदिहानमधील कुंद्रुफमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या बहिणीचं सासर सोनभद्रमधील घोरावळ इथं आहे. तरुणी आपल्या बहिणीच्या घरी वारंवार येत असे. दरम्यान तिची ओळख शेजारी राहणाऱ्या महिलेशी झाली, जी दोन मुलांची आई आहे. तिचा एक मुलग दोन वर्षांचा तर एक सहा महिन्यांचा आहे.
advertisement
दोघांमधील जवळीक वाढली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. बुधवारी दोघंही घरातून पळून गेले. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यांना समजलं की दोघींना एकमेकींशी लग्न करायचं आहे. शुक्रवारी दोन्ही मुली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या
मुलीच्या भावाने तक्रार दाखल केली की तिच्या बहिणीला दोन मुलांच्या आईने फसवलं आहे. ती त्याच्यासोबत जगण्याचा आणि मरण्याचा आग्रह धरत आहे.  मदिहान पोलीस ठाण्यात तासाभराहून अधिक काळ चाललेल्या हायव्होल्टेज ड्रामानंतरही मुलीने लग्नाचा हट्ट सोडला नाही. एकमेकांच्या प्रेमात वेड्या झालेल्या दोन महिला समलैंगिक विवाह करण्यावर ठाम आहेत.
advertisement
या संदर्भात मदिहान पोलिस स्टेशनचे प्रभारी बाली मौर्य म्हणाले की, माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. नियमांनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या/Viral/
काय म्हणावं आता! 2 मुलांची आई तरुणीच्या प्रेमात पडली, लग्नासाठी हट्ट, पुढे घडलं असं...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement