VIDEO : कारच्या कव्हरखाली चाललंय काय? 2 लहान मुलांचा कांड कॅमेऱ्यात कैद, नेटकऱ्यांना बसला धक्का!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
प्लास्टिकने झाकलेल्या कारखाली दोन अल्पवयीन मुले आढळल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एक वृद्ध व्यक्ती कारखाली हालचाल पाहून...
राजस्थानमधील श्रीगंगानगर येथून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये दोन लहान मुले एका वस्तीत पार्क केलेल्या कारच्या प्लास्टिकच्या कव्हरखाली अश्लील चाळे करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून लोकांना धक्का बसला आहे.
त्या गाडीवरचं कव्हर काढताच...
ही घटना श्रीगंगानगरमधील एका निवासी परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे. एका घराबाहेर पार्क केलेली कार पावसापासून वाचवण्यासाठी प्लास्टिकच्या शीटने झाकली होती. दिवसा अचानक कारचे कव्हर हलू लागले आणि त्यातून काहीतरी आवाज येऊ लागले, असे म्हटले जाते. जवळ उपस्थित असलेल्या एका वृद्ध व्यक्तीने हा प्रकार पाहिला. त्याला वाटले की कदाचित एखादे जनावर किंवा चोर कव्हरखाली लपले असावे. त्याने कव्हर काढताच त्याला धक्का बसला.
advertisement
2 लहान मुले करत होते किस
कव्हरखाली दोन लहान मुले - एक मुलगा आणि एक मुलगी उभे होते. व्हिडिओमध्ये मुलगा मुलीचे किस घेताना दिसत आहे. दोन्ही मुले अल्पवयीन असून त्यांचे वय 10 ते 12 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. हे पाहून त्या काकांना धक्का बसला. त्या व्यक्तीला पाहून मुले घाबरली आणि तिथून पळून गेली. त्या व्यक्तीने चोराच्या अपेक्षेने याचा व्हिडिओही बनवला होता. पण दृश्यात काहीतरी वेगळेच रेकॉर्ड झाले.
advertisement
advertisement
लोकांनी व्यक्त केले आश्चर्य
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर खूप चर्चा सुरू आहे. इतक्या लहान वयाची मुले असे कृत्य कसे करू शकतात, याबद्दल लोकांना आश्चर्य वाटत आहे. काही लोक याला मुलांचा अपरिपक्वपणा मानत आहेत, तर काही जण याला सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या चुकीच्या प्रभावाचा परिणाम म्हणत आहेत. स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, आजकाल मुलांना स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे अशा प्रकारच्या सामग्रीची सहज उपलब्धता आहे, जे त्यांच्या वयासाठी योग्य नाही. या व्हिडिओबद्दल सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक मुलांना दोष देत आहेत, तर काही पालकत्त्वाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
advertisement
हे ही वाचा : Hotel Fact : हॉटेलच्या रुममध्ये का नसतं घड्याळ? कोणतेच हॉटेलवाले सांगणार नाहीत 'या' मागचं सत्य
हे ही वाचा : ना डायट ना व्यायमाची गरज, भारतात वजन कमी करणारं इंजेक्शन लाँच, किंमत आणि प्रकार लगेच माहित करुन घ्या
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 24, 2025 4:50 PM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : कारच्या कव्हरखाली चाललंय काय? 2 लहान मुलांचा कांड कॅमेऱ्यात कैद, नेटकऱ्यांना बसला धक्का!