Krushi Market Rate: शेवग्यांच्या शेंगांनी अख्खा मार्केट खाल्ला... इतर भाजीपाल्यांचे थंडीत दर किती?

Last Updated:

रविवार, दिनांक 21 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये केळी, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.

+
Krushi

Krushi Market 

मुंबई: रविवार, दिनांक 21 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये केळी, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.
केळी: राज्याच्या मार्केटमध्ये आज 174 क्विंटल केळीची आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1500 ते 3750 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
शेवग्याचे दर टिकून: गेल्या महिनाभरापासून बाजारात शेवग्याची आवक अतिशय कमी होत आहे. अशातच मागणी अधिक असल्याने शेवग्याचे दर टिकून आहेत. राज्याच्या मार्केटमध्ये आज 67 क्विंटल शेवग्याची आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 11500 ते 25000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंबाची आवक दबावातच: आज राज्याच्या मार्केटमध्ये 293 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक राहिली. यापैकी पुणे मार्केटमध्ये 227 क्विंटल डाळिंबाची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 2500 ते 16000 हजार रुपये बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 4 क्विंटल उत्तम प्रतीच्या डाळिंबास प्रतीनुसार 10000 ते 20000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Krushi Market Rate: शेवग्यांच्या शेंगांनी अख्खा मार्केट खाल्ला... इतर भाजीपाल्यांचे थंडीत दर किती?
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement