भावनिक अस्थिरता: चंद्र मनाचा कारक असल्यामुळे, ग्रहणाच्या काळात लोकांच्या भावनांमध्ये अस्थिरता येऊ शकते. यामुळे निराशा, चिंता, भीती किंवा अस्वस्थता जाणवू शकते. काही लोकांसाठी हा काळ मानसिक तणाव वाढवणारा असू शकतो.
advertisement
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाच्या वेळी नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय होते. यामुळे, या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळले जाते. मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात आणि धार्मिक विधींना विराम दिला जातो.
समसप्तक योग जुळल्यामुळे तीन राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. काही राशीच्या लोकांना नोकरीत भरपूर फायदे मिळतील. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. या योगामुळे कोणत्या राशींना लाभ होईल ते जाणून घ्या.
मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. या योगाच्या निर्मितीमुळे मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. मकरेच्या लोकांना नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही कोणतेही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. भागीदारीच्या कामात फायदा होईल.
[caption id="attachment_1412416" align="alignnone" width="1200"]
" width="1200" height="900" /> कुंभ - राशीच्या लोकांना नोकरीत फायदा होईल. चंद्रग्रहणाच्या दिवशी तयार झालेला समसप्तक योग कुंभ राशीच्या लोकांचे भाग्य उजळवेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेषतः उत्तम राहील. या काळात तुम्हाला बराच काळ प्रलंबित असलेली पदोन्नती मिळू शकते. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)[/caption]