टाटा सुमो 2025 चे संभाव्य फीचर्स
टाटा सुमोच्या नव्या मॉडेलमध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले जातील अशी शक्यता आहे:
- 10-इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
- ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी व वायरलेस चार्जिंग
- क्रूझ कंट्रोल, क्लायमेट कंट्रोल
- ड्रायव्हर व पॅसेंजरसाठी एअरबॅग्ज
- अॅडजस्टेबल सीट्स, LED टेललाइट्स
- म्युझिक सिस्टम, यूएसबी पोर्ट
- अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS)
- डिजिटल क्लॉक, स्पीडोमीटर, ट्रिप मीटर
- आरामदायक इंटीरियर व स्टायलिश डिझाइन
advertisement
( CNG भरताना कारमधून का बाहेर यावं लागतं? अनेकांना माहितीच नाही कारण )
इंजिन आणि कामगिरी
टाटा सुमो 2025 मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स उपलब्ध असतील अशी चर्चा आहे.
- 1999cc पेट्रोल इंजिन
- 2956cc डिझेल इंजिन
हे इंजिन्स 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह असतील. या SUV चे मायलेज अंदाजे 16 किमी/लिटर इतके असू शकते.
advertisement
टाटा सुमो 2025: किंमत आणि लाँच डेट
सूत्रांनुसार, या कारची किंमत (एक्स-शोरूम) अंदाजे 5.99 लाखांपासून सुरू होईल. लाँचची अपेक्षित तारीख 2025 च्या शेवटच्या तिमाहीत असू शकते. मात्र, कंपनीने अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 29, 2025 4:24 PM IST