Numerology: खूप त्रास सोसला! या जन्मतारखांच्या लोकांना आता सुखाचे दिवस, खुशखबर
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून आपलं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 6 सप्टेंबर 2024 चा दिवस आपल्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.
advertisement
1/9

नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)कौटुंबिक मतभेद टाळा. तुमची जीवनशैली तुमच्या समवयस्कांमध्ये चर्चेचा विषय ठरेल. अलीकडे जाणवत असलेली अस्वस्थता आता कमी होऊन तुम्हाला बरं वाटेल. पण सतर्क राहा. परकीय गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय लाभदायक ठरू शकतो. प्रेम जीवनात रोमान्सपेक्षा फ्लर्टिंग जास्त असेल. Lucky Number : 17 Lucky Colour : Electric Gray
advertisement
2/9
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)जर तुमचे कायदेशीर प्रकरण सुरू असेल तर त्यात विलंबाने यश मिळू शकते. मुलांशी संबंधित नकारात्मक बातमी समजल्याने दिवस खराब जाईल. नवीन घर खरेदीसाठी दिवस चांगला आहे. कोळसा, शिसं किंवा लोखंडाच्या उत्पादनात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. एखाद्या व्यक्तीला आदर्श मानताना सावध राहा, कारण नंतर तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो. Lucky Number : 9 Lucky Colour : Purple
advertisement
3/9
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)काही दिवसांपूर्वी तुम्ही गमावलेली एखादी गोष्ट तुम्हाला अचानक पुन्हा प्राप्त होईल. एखाद्या स्थितीत अडकल्याने तुम्हाला त्रस्त वाटेल. लवकरच तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील तुमच्या व्यावसायिक संपर्काचा प्रभावी वापर करा. जोडीदार तुमचा प्रेरणास्त्रोत असेल. Lucky Number : 9 Lucky Colour : Purple
advertisement
4/9
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)तुमच्या सर्जनशीलतेतून नवीन दृष्टिकोन दिसेल. साहित्यविषयक गोष्टीकडे आकर्षित व्हाल. दिवसातील बराचसा वेळ लेखन आणि वाचनात घालवाल. आरोग्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम करा. बँकर्स, विमा कंपन्या किंवा इतर संस्थाशी व्यवहार करण्यासाठी दिवस चांगला आहे. जोडीदाराच्या नवीन उपक्रमाला पाठिंबा द्या. यातून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. Lucky Number : 18 Lucky Colour : Magenta
advertisement
5/9
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)अनेक प्रतिस्पर्धी तयार होतील. वातावरणातील बदलांशी जुळवून घ्याल. विरोधकांपासून सावध राहा. हे विरोधक तुमच्या जवळच्या व्यक्ती असू शकतात. दूरच्या ठिकाणावरून आर्थिक लाभ होऊ शकतो. नवीन नातेसंबंधात व्यस्त रहाल. नातेसंबंध जपा. तुम्ही प्रेरणादायी ठरतील अशा गोष्टींकडे वाटचाल करत आहात. Lucky Number : 6 Lucky Colour : Golden Brown
advertisement
6/9
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)कर्मचारीवर्गाकडून मदत मिळेल. आनंद देणारे मोठे क्षण साजरे कराल. पोटाचा त्रास होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. जनसंपर्कातून फायदा होऊ शकतो. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. त्याला/तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. Lucky Number : 4 Lucky Colour : Royal Blue
advertisement
7/9
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)प्रत्येक गोष्टीपर्यंत पोहोचाल. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. साहित्य विषयक गोष्टींवर भर असेल. दिवसातला बराचसा वेळ वाचन आणि लिखाणात घालवाल. आग किंवा गरम वस्तू हाताळताना काळजी घ्या. नशीबाची साथ मिळेल. एखाद्या औपचारिक कार्यक्रमात खास व्यक्ती भेटू शकते. Lucky Number : 9 Lucky Colour : Saffron
advertisement
8/9
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)एखाद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडून तुम्हाला सन्मान मिळेल. तुम्ही आकर्षणाचा केंद्रबिंदू असाल. मालमत्तेचा व्यवहार फायदेशीर ठरेल. सट्टा, लॉटरीत नफा होऊ शकतो. तुम्ही तुमच्यासाठी परिपूर्ण जोडीदाराचा शोध घ्याल. Lucky Number : 6 Lucky Colour : Cream
advertisement
9/9
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)शाकाहाराकडे वळण्याचा गांभिर्याने विचार कराल. दिवस आनंद आणि समाधान देणारा असेल. चांगल्या संधी मिळतील. शाकाहारामुळे आरोग्याला फायदा होईल. गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळू शकेल. प्रेम जीवन काहीसे दबावात असेल. Lucky Number : 15 Lucky Colour : Rosy Brown
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: खूप त्रास सोसला! या जन्मतारखांच्या लोकांना आता सुखाचे दिवस, खुशखबर