TRENDING:

Astrology: संघर्ष मोठा पण यश नव्हतं! रुचक महापुरुष योग जुळल्यानं 3 राशींच्या भाग्याचं दार उघडणार

Last Updated:
Astrology : ज्योतिष शास्त्रामध्ये पंच महापुरुष राजयोगाचं वर्णन केलं गेलं आहे. हा योग ज्यांच्या कुंडलीत असतो, ती व्यक्ती धनवान होते. त्याचबरोबर तिला भौतिक सुख मिळत होतं. तसेच मान-सन्मान मिळत होता आणि जीवनात कधीच पैशाची कमी जाणवत नव्हती.
advertisement
1/6
संघर्ष मोठा पण यश नव्हतं! रुचक महापुरुष योग जुळल्यानं 3 राशींचे भाग्य चमकणार
इथे आपण रुचक महापुरुष राजयोगाबद्दल बोलत आहोत, जो मंगळ ग्रह तयार करतो. तुम्हाला माहिती असेल की, २७ ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रह आपली स्वराशी वृश्चिकेत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे हा राजयोग तयार होईल. हा राजयोग तयार झाल्यामुळे काही राशींचं नशीब चमकू शकतं. तसेच, करिअरमध्ये प्रगती होण्यासोबतच या लोकांना धन-संपत्तीचा फायदाही होऊ शकतो.
advertisement
2/6
मेष राशी - तुमच्या लोकांसाठी रुचक राजयोग खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीतून आठव्या भावात तयार होणार आहे. शिवाय, मंगळ ग्रह तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुमचा साहस आणि पराक्रम वाढेल. त्याचबरोबर, तुम्हाला धन-संपत्ती मिळू शकते.
advertisement
3/6
मेष - व्यापाऱ्यांना अचानक मोठा फायदा होऊ शकतो. शत्रूंवर विजय मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. वाहन किंवा नवीन घर घेण्याचं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं. तसेच, या काळात तुमच्या इच्छांची पूर्ती होईल.
advertisement
4/6
कर्क राशी - तुमच्या लोकांसाठी रुचक राजयोग अनुकूल ठरू शकतो. कारण मंगळ देव तुमच्या गोचर कुंडलीच्या करिअर आणि व्यवसायाच्या स्थानात भ्रमण करत आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला कामात-व्यवसायात चांगलं यश मिळू शकतं. नोकरी करणाऱ्या लोकांना दुसऱ्या कंपनीतून चांगली ऑफर मिळू शकते.
advertisement
5/6
कर्क राशीचे लोक एखादी मालमत्ता खरेदी करू शकता. प्रेम जीवनात गोडवा वाढेल आणि दांपत्य जीवन मजबूत होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकतं. तसेच, बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते.
advertisement
6/6
वृश्चिक राशी - रुचक राजयोग तयार झाल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. कारण मंगळ ग्रह तुमच्या राशीतून लग्न भावात (पहिल्या स्थानी) भ्रमण करणार आहे. त्यामुळे हा काळ तुमच्या आत्मबळ, यश आणि साहस वाढवणारा असेल. तुम्हाला एखादं मोठं काम किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो. तसेच, या काळात तुमचं वैवाहिक जीवन खूप छान राहील. पार्टनरशिपच्या कामात फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर, अविवाहित लोकांना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: संघर्ष मोठा पण यश नव्हतं! रुचक महापुरुष योग जुळल्यानं 3 राशींच्या भाग्याचं दार उघडणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल