TRENDING:

कितीही प्रेम करा, 'या' 3 मूलांकांचे पुरुष देतात बायकोला धोका, तुमच्या पार्टनरचा तर नंबर 'हा' नाही ना?

Last Updated:
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याच्या स्वभावाचे पैलू आणि निष्ठेबद्दल अंदाज बांधता येतो. काही विशिष्ट मूलांकांच्या पुरुषांमध्ये आकर्षणाची ओढ जास्त असते, ज्यामुळे ते एकापेक्षा जास्त नात्यांमध्ये अडकण्याची किंवा पत्नीला धोका देण्याची शक्यता जास्त असते.
advertisement
1/7
'या' 3 मूलांकांचे पुरुष देतात बायकोला धोका, तुमच्या पार्टनरचा तर नंबर नाही ना?
प्रेम आणि विश्वास हे कोणत्याही नात्याचे मुख्य आधारस्तंभ असतात. मात्र, कधीकधी जोडीदाराकडून होणारी फसवणूक नात्याचा शेवट करते. अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याच्या स्वभावाचे पैलू आणि निष्ठेबद्दल अंदाज बांधता येतो. काही विशिष्ट मूलांकांच्या पुरुषांमध्ये आकर्षणाची ओढ जास्त असते, ज्यामुळे ते एकापेक्षा जास्त नात्यांमध्ये अडकण्याची किंवा पत्नीला धोका देण्याची शक्यता जास्त असते. ज्याची माहिती वृंदावनाच्या प्रेमानंदजी महाराज यांनी दिली आहे.
advertisement
2/7
मूलांक 6 (जन्मतारीख 6, 15, 24): या मूलांकाचा स्वामी 'शुक्र' आहे, जो प्रेम आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. मूलांक 6 चे पुरुष अत्यंत आकर्षक आणि रोमँटिक असतात. त्यांच्याकडे सौंदर्याची उपजत ओढ असते.
advertisement
3/7
शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांना नेहमी नवीन गोष्टींचे आकर्षण वाटते. जर त्यांना वैवाहिक जीवनात पुरेसा रोमान्स किंवा आकर्षण वाटले नाही, तर ते बाहेर सुख शोधण्याचा प्रयत्न करू शकतात. ते सौंदर्यावर लवकर भाळतात, ज्यामुळे त्यांच्याकडून फसवणूक होण्याची शक्यता वाढते.
advertisement
4/7
मूलांक 5 (जन्मतारीख 5, 14, 23): या मूलांकाचा स्वामी 'बुध' आहे, जो बुद्धी आणि चंचलतेचे प्रतीक आहे. मूलांक 5 च्या पुरुषांना स्वातंत्र्य अत्यंत प्रिय असते. त्यांना एकाच जागी किंवा एकाच व्यक्तीसोबत जास्त काळ राहण्याचा कंटाळा येऊ शकतो.
advertisement
5/7
च्या स्वभावात कमालीची चंचलता असते. नवनवीन लोकांना भेटणे आणि त्यांच्याशी फ्लर्ट करणे त्यांना आवडते. ही चंचलता कधीकधी त्यांना फसवणुकीच्या मार्गावर घेऊन जाते.
advertisement
6/7
मूलांक 3 (जन्मतारीख 3, 12, 21, 30): या मूलांकाचा स्वामी 'गुरु' आहे. हे लोक सामाजिक आणि बोलके असतात. मूलांक 3 चे पुरुष स्वभावाने खूप मनमिळावू असतात आणि कोणालाही आपल्या बोलण्याने आकर्षित करतात.
advertisement
7/7
त्यांना गर्दीत राहायला आणि लोकांकडून स्तुती ऐकायला आवडते. चर्चेच्या ओघात ते इतरांशी जवळीक साधतात. अनेकदा स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात ते एकापेक्षा जास्त रिलेशनशिपमध्ये अडकतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
कितीही प्रेम करा, 'या' 3 मूलांकांचे पुरुष देतात बायकोला धोका, तुमच्या पार्टनरचा तर नंबर 'हा' नाही ना?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल