TRENDING:

सावधान! फेब्रुवारी महिन्यात 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना राहावं लागणार अलर्ट, एक चूकही करणार मोठं नुकसान

Last Updated:
फेब्रुवारी 2026 हा महिना खगोलीय आणि अंकशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत हालचालींचा ठरणार आहे. या महिन्यात होणारे सूर्यग्रहण आणि ग्रहांची वक्री चाल यामुळे काही विशिष्ट मूलांकांच्या व्यक्तींना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7
फेब्रुवारीत 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना राहावं लागणार अलर्ट, पण का?
फेब्रुवारी 2026 हा महिना खगोलीय आणि अंकशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत हालचालींचा ठरणार आहे. या महिन्यात होणारे सूर्यग्रहण आणि ग्रहांची वक्री चाल यामुळे काही विशिष्ट मूलांकांच्या व्यक्तींना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
2/7
अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींच्या जन्मतारखेवर शनी, राहु किंवा मंगळाचा प्रभाव आहे, त्यांच्यासाठी फेब्रुवारी महिना आरोग्याच्या आणि आर्थिक बाबतीत थोडा कठीण जाऊ शकतो. जर तुमचा जन्म खालील तारखांना झाला असेल, तर हा महिना तुमच्यासाठी 'सावधगिरी बाळगण्याचा' महिना आहे.
advertisement
3/7
मूलांक 8 - कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेले लोक: या तारखांचा स्वामी 'शनी' आहे. फेब्रुवारीत शनीची स्थिती आणि ग्रहण योगामुळे तुम्हाला कामात विलंब सोसावा लागेल. कामाच्या ठिकाणी वादापासून दूर राहा. गुप्त शत्रू तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात.
advertisement
4/7
मूलांक 4 - कोणत्याही महिन्याच्या 4, 13 आणि 22 तारखेला जन्मलेले लोक: या तारखांचा स्वामी 'राहु' आहे. फेब्रुवारीतील ग्रहांची स्थिती तुमच्या मनात गोंधळ निर्माण करू शकते. अचानक मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. शेअर बाजारात गुंतवणूक करणे या महिन्यात टाळावे.
advertisement
5/7
मूलांक 9 - कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक: या तारखांचा स्वामी 'मंगळ' आहे. मंगळाचा स्वभाव उष्ण असल्याने फेब्रुवारीत तुमचा राग अनावर होऊ शकतो. वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवा. रक्ताशी संबंधित आजार किंवा दुखापत होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्या.
advertisement
6/7
या महिन्यात चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचे मोह टाळा, अन्यथा कायदेशीर अडचणीत येऊ शकता. 17 फेब्रुवारीच्या आसपास कोणतीही नवीन मालमत्ता किंवा मोठी खरेदी करणे टाळावे.
advertisement
7/7
वातावरणातील बदलामुळे श्वसनविकार किंवा पोटाचे त्रास उद्भवू शकतात, आहारावर नियंत्रण ठेवा. दररोज किमान 10 मिनिटे ध्यान करा, ज्यामुळे बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
सावधान! फेब्रुवारी महिन्यात 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना राहावं लागणार अलर्ट, एक चूकही करणार मोठं नुकसान
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल