TRENDING:

Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेचे मोजकेच पण खास शुभेच्छा संदेश! करा लागलाच स्टेटस अपडेट

Last Updated:
Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेनिमित्त तुमच्या गुरुंना आणि हितचिंतकांना पाठवण्यासाठी काही खास आणि अर्थपूर्ण शुभेच्छा संदेश आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
advertisement
1/6
गुरुपौर्णिमेचे मोजकेच पण खास शुभेच्छा संदेश! करा लागलाच स्टेटस अपडेट
आई-वडिलांच्या संस्कारांपासून त शाळेतील शिक्षकांच्या शिकवणीपर्यंत, ज्यांनी ज्यांनी मला घडवले, त्या सर्व गुरुतुल्य व्यक्तींना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
advertisement
2/6
जीवनातील प्रत्येक वळणावर योग्य मार्गदर्शन करणाऱ्या आणि नेहमी पाठीशी उभ्या राहणाऱ्या माझ्या प्रिय गुरुंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/6
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, गुरु म्हणजे संस्कारांची शिदोरी, गुरु म्हणजे यशाची पहिली पायरी. अशा माझ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/6
गुरु म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर, गुरु म्हणजे जीवनाची खरी दिशा. ज्यांनी मला घडवले, प्रत्येक वळणावर मार्गदर्शन केले, त्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्या आशीर्वादानेच जीवन सफल होते.
advertisement
5/6
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः।।अज्ञानाचा अंधार दूर करून, ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या माझ्या सर्व आदरणीय गुरुंना गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!
advertisement
6/6
संकटांवर मात करण्याची शक्ती देणारे, यशाची वाट दाखवणारे आणि नेहमी प्रेरणा देणारे माझे गुरु! तुमच्या उपदेशानेच माझे जीवन समृद्ध झाले. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेचे मोजकेच पण खास शुभेच्छा संदेश! करा लागलाच स्टेटस अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल