Duster ने पूर्ण केली 10 लाख किमीची टेस्टिंग! टाटा सिएराला टक्कर देण्याची तयारी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Renault India ने नवीन जनरेशनच्या Duster चा टीझर जारी केला आहे. जी आता Tata Sierra ला टक्कर देईल. SUV ने तीन महाद्वीपांमध्ये 10 लाख किमी टेस्टिंग पूर्ण केली आहे आणि मस्कुलर स्टायलिंगसोबत येईल. लॉन्च झाल्यानंतर त्याची टक्कर फक्त सिएरासोबत नाही तर टाटा नेक्सॉन आणि हुंडई क्रेटासारख्या कारशीही होईल. क्रेटा आणि नेक्सॉनच्या भारतात एंट्री डिस्टरच्या लॉन्चनंतर झाली होती.
advertisement
1/8

Renault India ने आपल्या नवीन जनरेशन Duster चा एक नवा टीझर जारी केला आहे. यामध्ये या SUV विषयी अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यासोतबच कंपनीने असंही म्हटलंय की, Tata Sierra ला टक्कर देणारी ही सूएसयूव्ही लॉन्चपूर्वी तीन महाद्वीपांमध्ये 10 लाख किलोमीटरपेक्षा जास्त टेस्ट रन केले आहे.
advertisement
2/8
टेस्टिंगदम्रानय या SUV ला खुप कठीण वातावरण आणि रस्त्यांवर चालून याची मजबुती तपासण्यात आली आहे. कंपनीनुसार, Renault Duster ला 23 डिग्री सेल्सियसपासून तर 55 डिग्री सेल्यिसपर्यंतच्या तापमानात टेस्ट करण्यात आले आहे.
advertisement
3/8
नवीन टीझर व्हिडिओनुसार, Renault Duster मध्ये पहिल्याप्रमाणे मस्कुलर स्टायलिंग पाहायला मिळते. जे बंद झालेल्या मॉडलमध्ये खुप पसंत केले गेले होते. यामध्ये स्लिम हेडलँप यूनिट देण्यात आला आहे. ज्यामध्ये आयब्रो शेपची LED DRLs आहे. SUV ची ग्रिल इंटरनेशनल मॉडलपेक्षा थोडी वेगळी दिसते. यासोबत बंपरमध्ये अरुंद एअर स्लिट्स आहेत. ज्याच्या दोन्ही बाजूंना फॉग लँप्स लागले आहेत.
advertisement
4/8
आशा आहे की, Renault याच्या टॉप व्हेरिएंट्समध्ये मोठे 18 इंचाचे अलॉय व्हील्स देऊ शकते आणि मागच्या बाजूला रॅपअराउंड टेल लँप डिझाइन पाहायला मिळतील. टेस्टिंग दरम्यान या गाडीला लेह-लद्दाखच्या उंचीवर नेण्यात आले.
advertisement
5/8
या व्यतिरिक्त SUV ला डस्ट टनल आणि वॉटर वेडिंग झोनमध्येही टेस्ट करण्यात आले. 10 लाख किलोमीटरच्या ग्लोबल टेस्टिंगसाठी या SUV ला ब्राझिकल, रोमानिया, फ्रान्स, चीन आणि चेक रिपब्लिकमध्ये चालवण्यात आले.
advertisement
6/8
SUV च्या साइडमध्ये स्क्वेयर शेप देण्यात आला आहे. मात्र पृष्टभाग पहिल्यापेक्षा जास्त स्मूद आहे. रियर डोर हँडल C-पिलरवर देण्यात आले आहे आणि व्हील आर्चच्या चारही बाजूंना जाड क्लॅडिंग आहे.
advertisement
7/8
जो याच्या ग्लोबल मॉडलशी कनेक्शन दाखवते. हे पहिले भारतात Duster डिझेल इंजिनसोबत येत होते. तर नवीन जनरेशन Duster फक्त पेट्रोल इंजिनसोबतच लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये ग्लोबल व्हेरिएंट्सचा 156hp चा 1.3 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते.
advertisement
8/8
लॉन्च के बाद नई जनरेशन Renault Duster ची टक्कर Hyundai Creta, Kia Seltos, Tata Sierra, Maruti Suzuki Victoris, Toyota Urban Cruiser Hyryder आणि येणाऱ्या Nissan Tekton सारख्या SUVs ने होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Duster ने पूर्ण केली 10 लाख किमीची टेस्टिंग! टाटा सिएराला टक्कर देण्याची तयारी