TRENDING:

SUV: किती दिवस चालवणार छोटी कार! घ्या 27 किमी मायलेज अन् 6 लाखांची दमदार SUV

Last Updated:
जर तुम्हाला नेहमीची छोटी कार चालवून कंटाळला आला असेल तर आता कमी किंमत SUV विकत घेण्याची हीच चांगली वेळ आहे.
advertisement
1/7
किती दिवस चालवणार छोटी कार! घ्या 27 किमी मायलेज अन् 6 लाखांची दमदार SUV
[caption id="attachment_1106423" align="alignnone" width="750"] जर तुम्हाला नेहमीची छोटी कार चालवून कंटाळला आला असेल तर आता कमी किंमत SUV विकत घेण्याची हीच चांगली वेळ आहे. कारण मार्केटमध्ये आता एकापेक्षा अशा कमी किंमतीमध्ये दमदाद अशा एसयुव्ही लाँच झाल्या आहेत. सध्या बाजारात एंट्री लेव्हल कॉम्पॅक्ट एसयूव्हीची चांगली मागणी आहे. यामध्ये टाटा, हुंदई आणि निसानच्या गाड्यांचा समावेश आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
2/7
Tata Punch - टाटा मोटर्सच्या Tata Punch ने सगळेच रेकॉर्ड मोडीत काढले होते. टाटा पंच ही 5 स्टार सेफ्टी एसयूव्ही आहे.  पंचमध्ये 1.2 लिटरचं 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे 72.5 PS आणि 103 Nm इतका टार्क जनरेट करतोय. यामध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स दिला आहे.  एका लिटरमध्ये टाटा पंच 20.09 Km इतका  मायलेज ऑफर करते.
advertisement
3/7
Tata Punch -सिटी आणि हायवेवर आणखी चांगलं मायलेज मिळू शकतं.  टाटा पंचमध्ये भरपूर असा स्पेस आहे. सेफ्टीसाठी या कारमध्ये ड्युल एअरबॅग्स आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसारखे फिचर्स दिले आहे.  5 लोक आरामात बसून प्रवास करू शकतात. हेड रूमपासून ते लेग रूमपर्यंत टाटा पंच कोणतीही तक्रार करून देत नाही. Punch ची किंमत 6.19 लाखांपासून सुरू होते. ही एक दमदार अशीच एसयूव्ही आहे. 
advertisement
4/7
Nissan Magnite - जपानी कार उत्पादक Nissan ने भारतीय बाजारपेठेत Magniteनावाची SUV लाँच केली आहे. ही सगळ्यात स्वस्त अशा एसयूव्हीपैकी एक आहे. या एसयूव्हीची किंमत 5.99 लाख ते 11.50 लाख ( एक्स-शोरूम, संपूर्ण भारत) दरम्यान आहे. 2020 मध्ये प्रथम लॉन्च झाल्यानंतर Magniteचं 2024 मध्ये अपडेट केलं आहे. या कारमध्ये  1.0L टर्बो पेट्रोल इंजन आणि 1.0L नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिलं आहे.  या इंजिनमध्ये  6-स्पीड MT आणि CVT गिअरबॉक्स दिला आहे.
advertisement
5/7
[caption id="attachment_1281525" align="alignnone" width="750"] Nissan Magnite -या एसयूव्हीचं मायलेज  20kmpl इतकं आहे. या एसयूव्हीमध्ये स्पेस भरपूर आहे. सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, हाय स्पीड अलर्ट सिस्टम, चाइल्ड सीट माउंट, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, वाहन डायनेमिक कंट्रोल आणि हायड्रोलिक ब्रेक असिस्ट सारखे फिचर्स दिले आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
6/7
Hyundai Exter कमी बजेटमध्ये आणखी एका चांगला पर्याय म्हणून Hyundai Exter आहे. ही एसयूव्ही तुम्हाला पेट्रोल, सीएनजी व्हर्जनमध्ये सुद्धा मिळेल. या एसयुव्हीची सुरुवाती किंमत ६ लाखांपासून सुरू होते. Hyundai Exter च्या सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्ज आहेत. जे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे.
advertisement
7/7
प्रत्येक प्रवाशाला 3-पॉइंट सीट बेल्ट आणि सीट बेल्ट रिमाइंडर दिले जाते. कारमध्ये सेंट्रल लॉकिंग सिस्टम सारखी आधुनिक सुरक्षा फीचर्स देखील उपस्थित आहे.  मायलेज आणि टेक्नॉलॉजीविषयी बोलायचे झाले तर, Hyundai Exter मध्ये 1.2 लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. जे CNG फ्यूलवर प्रति किलोग्रॅम 27.1 किलोमीटर पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. ही कार ड्युअल सिलेंडर टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. ज्यामुळे तिची बूट स्पेस 391 लिटरपर्यंत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
SUV: किती दिवस चालवणार छोटी कार! घ्या 27 किमी मायलेज अन् 6 लाखांची दमदार SUV
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल