Thane Ghodbunder Traffic : घोडबंदरच्या ट्रॅफिकमध्ये अडकला मराठी अभिनेता, संतापून लिहिली पोस्ट; म्हणाला, 'एवढ्या वेळात दुबईला...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Thane Ghodbunder Traffic : मुंबईतील ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक कलाकारांनी मधल्या काळात या विषयीवर भाष्य केलं आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर करत संपात व्यक्त केला आहे.
advertisement
1/8

फिल्मसिटी असो किंवा ठाण्यात घोडबंदरला शूटींग, ही लोकेशन्स सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकारांना देखील डोकेदुखी ठरत आहेत.
advertisement
2/8
कारण या ठिकाणांवर जाण्यासाठी पार करावं लागणारं अशक्य ट्रॅफिक आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे सगळ्यांचेच संयम संपत चालले आहे.
advertisement
3/8
ठाणे घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकबाबत अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे.
advertisement
4/8
प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस राजे याने देखील एवढ्या वेळात तुम्ही विमानाने दुबईला पोहचाल असं म्हणत संताप व्यक्त केला आहे.
advertisement
5/8
श्रेयसनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय, "ठाणे बोरीवली किंवा तिकडच्या इतर भागात जायला घोडबंदर रोडचा वापर करू नका. अशक्य वाहतूक कोंडी आहे."
advertisement
6/8
"एवढ्या वेळात तुम्ही विमानाने दुबईला पोहचाल" असंही त्याने म्हटलंय. ट्रॅफिक, घोडबंदर रोड, ठाणे असे हॅशटॅगशी शेअर केलेत.
advertisement
7/8
अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनं देखील यावर पोस्ट शेअर केली होती. 'अत्यंत सुंदर रस्ता घोडबंदर रोड' असं खोकचपणे म्हणत ऋतुजानं थेट प्रताप सरनाईक यांनाच टॅग केलं.
advertisement
8/8
'पाठीचा मकणा अजून शाबूत आहे, म्हणून सांष्टांग नमन', असंही तिने लिहिलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Thane Ghodbunder Traffic : घोडबंदरच्या ट्रॅफिकमध्ये अडकला मराठी अभिनेता, संतापून लिहिली पोस्ट; म्हणाला, 'एवढ्या वेळात दुबईला...'