10 वी पास असेल तर तुम्हालाही मिळू शकते Loco Pilot ची नोकरी, कसा करायचा अर्ज?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Loco Pilot होण्यासाठी वय, शिक्षण, परीक्षा, निवड संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या.
advertisement
1/6

रेल्वेत नोकरीची इच्छा असणाऱ्या कित्येक लोकांना <a href="https://news18marathi.com/tag/indian-railway/">रेल्वे</a> ड्रायव्हर व्हावं असं वाटतं. पण <a href="https://news18marathi.com/photogallery/national/what-is-the-salary-of-a-loco-pilot-who-runs-a-train-mhsz-1080147.html">लोको पायलट</a> होण्यासाठी वय, शिक्षण किती लागतं? पात्रता काय असते? प्रक्रिया काय आहे? हे संपूर्ण समजून घेऊया.
advertisement
2/6
लोकोपायलटच्या पदांसाठी निवड रेल्वे भरती बोर्डद्वारे केली जाते. दोन टप्प्यात लेखी परीक्षा होते.
advertisement
3/6
पहिल्या टप्प्याची परीक्षा 100 गुणांची असते तर दुसऱ्या टप्प्याची पात्रता परीक्षा 75 गुणांची. ही परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक. इथं नेगिटिव्ह मार्किंग असते.
advertisement
4/6
लेखी परीक्षेनंतर वैद्यकीय चाचणी होते. त्यानंतर ट्रेनिंग दिलं जातं. प्रशिक्षणात यशस्वी झालेल्या उमेदवारांना असिस्टंट लोको पायलट पदासाठी निवडलं जातं.
advertisement
5/6
वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे. आरक्षित वर्गासाठी वयात सूट दिली जाते.
advertisement
6/6
लोकोपायलट होण्यासाठी मान्यताप्राप्त बोर्डमधून दहावी पास असायला हवं. सोबतच मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेक्निशियन, वायरमन यात आयटीआय असायला हवं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
10 वी पास असेल तर तुम्हालाही मिळू शकते Loco Pilot ची नोकरी, कसा करायचा अर्ज?