TRENDING:

Muskan: 'मुस्कान झूठी है' नवऱ्याचे तुकडे करून ड्रामात टाकणाऱ्या मुस्कानचे न पाहिलेले PHOTOS

Last Updated:
Muskan Killer Attitude:ड्राम म्हटलं की प्रत्येक घरात आता मुस्कान नावाच्या शैतानी महिलेचं नाव समोर येतंय. या मुस्कानने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून केला.
advertisement
1/7
'मुस्कान झूठी है' नवऱ्याचे तुकडे करणाऱ्या मुस्कानचे न पाहिलेले PHOTOS
नवरा आणि बायकोची भांडणं घरात नवी नाही. पण नवऱ्या आणि बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नुकतीच समोर आली. ड्राम म्हटलं की प्रत्येक घरात आता मुस्कान नावाच्या शैतानी महिलेचं नाव समोर येतंय. या मुस्कानने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून केला. त्याहुन संतापजनक म्हणजे, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो ड्रामात सिमेंट टाकून लपवला. या कृत्याने अवघ्या देशात खळबळ उडाली आहे. पण या सैतानी मुस्कानचे फोटो पाहून तुम्हाला वाटणार नाही ती अशी असू शकते का?
advertisement
2/7
मुस्कान रस्तोगी असं तिचं नाव. पण तिचे काही फोटो आता समोर आले आहे. ते पाहून कुणालाही वाटेल, खरंच तिने हे कृत्य केलं का? तिचे हे फोटो आता समोर आले आहे.
advertisement
3/7
मुस्‍कान रस्‍तोगीचे आणि तिचा मयत पती सौरभ राजपूत याच्यासोबत काही फोटो आहे. या फोटोमध्ये दोघेही खूश असल्याचं दिसून येतंय. पण त्यांच्या या संसाराला तिनेच आग लावली.
advertisement
4/7
आता ही मुस्कान लग्न झाल्यानंतरही हवं तसं जगत होती. मयत पती सौरभने कधीच तिल्या कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. तिला हवे तसे कपडे घालण्यापासून त्याने कधी रोखलं नाही, हे फोटो सगळं काही सांगत आहे.
advertisement
5/7
मुस्कान आणि मयत पती सौरभ यांचे हे त्यांच्या मुलीसोबतचे फोटो. मुळात घरात लेक आल्यावर जबाबदाऱ्या आणखी वाढत्या आणि माणसं शहाणी होतात. पण मुस्कानच्या बाबतीत हा नियम लागू झाला नाही.
advertisement
6/7
मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दोघांनी ४ मार्च रोजी सौरभची चाकूने वार करून हत्या केली. हत्येनंतर त्यांनी सौरभच्या छातीवर चाकूने हल्ला केला, नंतर त्याला बाथरूममध्ये नेलं आणि त्याच्या शरीराचे विविध भाग - डोकं, धड आणि बोटं कापली. आता कोर्टात खटला लढण्यासाठी मुस्कानने सरकारी वकील मागितला आहे.
advertisement
7/7
हत्येपूर्वी 3 मार्चच्या रात्री सौरभ इंद्रनगर येथील त्याच्या घरी गेला होता. तिथे त्याच्या आईने जेवणासाठी कोफ्ते बनवले होते आणि तो परत आल्यावर त्याच्या आईने ते पॅक करून त्याला दिले होते. सौरभ रात्री 8.30 च्या सुमारास कोफ्ते घेऊन घरी परतला आणि त्याने हे कोफ्ते मुस्कानला दिले. मुस्कानने याच कोफ्त्यात झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि सौरभला दिल्या, त्यानंतर सौरभची हत्या करण्यात आली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/क्राइम/
Muskan: 'मुस्कान झूठी है' नवऱ्याचे तुकडे करून ड्रामात टाकणाऱ्या मुस्कानचे न पाहिलेले PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल