ना आलिया ना रणबीर; कपूर घराण्यातल्या 'या' सुपरस्टारसारखी दिसते चिमुकली राहा; हे फोटो पाहून बसणार नाही विश्वास
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
आलिया भट्ट-रणबीर कपूर यांनी अखेर त्यांच्या चाहत्यांना त्यांची मुलगी राहाचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने या सेलिब्रिटी जोडप्याने आपली मुलगी राहा हिची जगाला ओळख करून दिली आणि आता राहाची पहिली झलक पाहून चाहते खूपच आनंदी झाले आहेत. राहाच्या क्यूटनेस आणि निळ्या डोळ्यांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.
advertisement
1/8

आलिया भट्ट-रणबीर कपूर यांनी अखेर त्यांच्या चाहत्यांना त्यांची मुलगी राहाचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने या सेलिब्रिटी जोडप्याने आपली मुलगी राहा हिची जगाला ओळख करून दिली
advertisement
2/8
राहाच्या क्यूटनेस आणि निळ्या डोळ्यांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. राहा कपूरची पहिली झलक पाहिल्यानंतर तिच्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.
advertisement
3/8
राहा नेमकी कुणासारखी दिसते याची चर्चा सुरु झाली आहे. काही जण आलिया आणि रणबीरच्या लहानपणीच्या फोटोंची राहाशी तुलना करत आहेत.
advertisement
4/8
नेटकऱ्यांनी मात्र आलिया आणि रणबीर नाही तर कपूर घराण्यातल्या एका सुपरस्टारच्या चेहऱ्याशी राहाचं साम्य जोडलं आहे.
advertisement
5/8
राहाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ती तिच्या आजोबांसारखी दिसत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
advertisement
6/8
राहा डिट्टो आपले आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखी दिसत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.
advertisement
7/8
तर राहाचे निळे डोळे पाहून नेटकऱ्यांना तिचे पणजोबा राज कपूर यांची आठवण झाली आहे.
advertisement
8/8
रणबीर-आलियाच्या मुलीची झलक समोर येताच ती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. स्टार किडच्या बबली, क्यूट लूकचे कौतुक करताना चाहते थकत नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना आलिया ना रणबीर; कपूर घराण्यातल्या 'या' सुपरस्टारसारखी दिसते चिमुकली राहा; हे फोटो पाहून बसणार नाही विश्वास