TRENDING:

रणबीरसोबत दिली 800 कोटींची फिल्म आता अभिनेत्री करतेय चक्क शेतात काम; 'या' फोटोंवर बसणार नाही विश्वास

Last Updated:
ऍनिमल मध्ये रणबीर कपूर सोबत इंटिमेट सीन्स देऊन सोशल मीडियावर लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी. चित्रपटात रश्मिकापेक्षा तृप्तीचीच जास्त चर्चा झाली. सोशल मीडियावर तृप्तीचे रातोरात फॉलोअर्स वाढले. पण या सगळ्यानंतर अभिनेत्रीचे आता चक्क शेतात काम करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
advertisement
1/8
रणबीरची ही अभिनेत्री आता करतेय चक्क शेतात काम; या फोटोंवर बसणार नाही विश्वास
ऍनिमल मध्ये रणबीर कपूर सोबत इंटिमेट सीन्स देऊन सोशल मीडियावर लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी. चित्रपटात रश्मिकापेक्षा तृप्तीचीच जास्त चर्चा झाली.
advertisement
2/8
चित्रपटात कमी स्क्रीन टाइम असूनही तृप्ती डिमरीने रश्मिकाला अक्षरशः खाऊन टाकले आहे असे म्हणता येईल. तृप्ती आणि रणबीरच्या केमिस्ट्रीची खूपच चर्चा झाली.
advertisement
3/8
सोशल मीडियावर तृप्तीचे रातोरात फॉलोअर्स वाढले. ती नेहमीच खूप ग्लॅमरस अवतारात पाहायला मिळते.
advertisement
4/8
अ‍ॅनिमल रिलीज झाला तेव्हा तृप्तीचे 664k फॉलोअर्स होते. आता तिचे फॉलोअर्स वाढून चक्क 4.3 मिलियनवर एकदा पोहचला आहे.
advertisement
5/8
या सगळ्यानंतर तृप्ती चक्क शेतात काम करताना दिसली. तिचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
advertisement
6/8
या फोटोंमध्ये तृप्ती तिच्या उत्तराखंड मधील गावामध्ये शेतात काम करताना दिसून येतेय. हे काम करताना ती खूप खुश दिसत आहे.
advertisement
7/8
एवढी लोकप्रियता मिळवूनही शेतात साधेपणानं काम करणाऱ्या तृप्तीचं चाहते खूप कौतुक करत आहेत. तिच्या या फोटो आणि व्हिडिओवर चाहते कमेंट करत आश्चर्य व्यक्त करत आहेत.
advertisement
8/8
अभिनेत्री तृप्ती डिमरीनं आतापर्यंत ‘बुलबुल’, ‘कला’ सारख्या दमदार सिनेमात काम केलं आहे. ‘अ‍ॅनिमल’ सिनेमात तिनं जोया नावाची भूमिका साकारली आहे. सिनेमात रणबीरबरोबर तिनं बोल्ड आणि न्यूड सीन्स दिले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रणबीरसोबत दिली 800 कोटींची फिल्म आता अभिनेत्री करतेय चक्क शेतात काम; 'या' फोटोंवर बसणार नाही विश्वास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल