TRENDING:

Apurva Nemlekar Car : अपूर्वा नेमळेकरच्या घरी इतक्या लाखांची कार, खरेदीसाठी निवडले 2 युनिक मुहूर्त

Last Updated:
Apurva Nemlekar Car : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं नवीन कार खरेदी केली. तिनं खरेदी केलेल्या कारची किंमत किती आहे माहिती आहे?
advertisement
1/8
अपूर्वा नेमळेकरच्या घरी इतक्या लाखांची कार, खरेदीसाठी निवडले 2 युनिक मुहूर्त
सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं एक खास पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
2/8
अपूर्वानं नुकतीच नवी कार खरेदी केली आहे. नवी कार खरेदी करण्यासाठी अपूर्वानं दोन खास मुहूर्त निवडले.
advertisement
3/8
अपूर्वानं maruti suzuki grand vitara ही कार खरेदी केली आहे. अपूर्वानं ब्लॅक रंग निवडला आहे. कारचे खास फोटो तिनं शेअर केलेत.
advertisement
4/8
अपूर्वानं तिच्या आई, बहिण आणि भाचीबरोबर जाऊन कार घरी आणली. कारची पूजा देखील केली.
advertisement
5/8
maruti suzuki grand vitara या कारची मुंबईतील ऑन रोड किंमत ही 13.09 लाख इतकी आहे.
advertisement
6/8
तर grand vitaraच्या Top Modelची किंमत ही 23.98 लाख इतकी आहे.
advertisement
7/8
अपूर्वानं तिची नवी कोरी कार खरेदी करण्यासाठी रक्षाबंधनाचा मुहूर्त निवडला. रक्षाबंधन आणि तिसरा श्रावणी सोमवार असे दोन मुहूर्त एकत्र साधून नव्या कारची खरेदी केली.
advertisement
8/8
अपूर्वानं नवीन कार खरेदी केल्यानं चाहत्यांकडून तिला शुभेच्छा मिळत आहेत. अनेक कलाकारांनाही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Apurva Nemlekar Car : अपूर्वा नेमळेकरच्या घरी इतक्या लाखांची कार, खरेदीसाठी निवडले 2 युनिक मुहूर्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल