अभिनेत्रींनाही मागे टाकेल असं अतुल गोगावलेच्या पत्नीचं सौंदर्य, स्वतःचा खास बिझनेस, पाहा काय काम करते?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Atul Gogavale Wife : अजय-अतुल त्यांच्या कामासाठी नेहमीच चर्चेत असतात, पण त्यांच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आता गायक अतुल गोगावलेच्या पत्नीचे फोटो समोर आले आहेत.
advertisement
1/8

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीला संगीत क्षेत्रात एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारी जोडी म्हणजे अजय-अतुल. या दोन्ही भावांनी अनेक चित्रपटांना संगीत देऊन रसिकांच्या मनात घर केलं आहे.
advertisement
2/8
त्यांनी संगीत क्षेत्रात कोणतंही शिक्षण घेतलेलं नाही, पण तरीही त्यांच्या टॅलेंटच्या जोरावर त्यांनी मोठं नाव कमावलं आहे.
advertisement
3/8
अजय-अतुल त्यांच्या कामासाठी नेहमीच चर्चेत असतात, पण त्यांच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आता गायक अतुल गोगावलेच्या पत्नीचे फोटो समोर आले आहेत.
advertisement
4/8
अतुल गोगावलेची पत्नी दिसायला खूपच सुंदर असून ती एखाद्या अभिनेत्रीलाही टक्कर देईल, असं म्हटलं जात आहे. अतुलच्या पत्नीचं नाव पूनम गोगावले आहे.
advertisement
5/8
काही दिवसांपूर्वीच अतुलचा वाढदिवस होता, तेव्हा पूनमने खास पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळे ती चर्चेत आली.
advertisement
6/8
पूनम सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि ती कुटुंबासोबतचे अनेक फोटो शेअर करत असते.
advertisement
7/8
अतुलची पत्नी पूनम ही एक उद्योजिका आहे. तिचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड आणि साडीचा ब्रँड आहे. याशिवाय ती एक उत्कृष्ट नृत्यांगना सुद्धा आहे.
advertisement
8/8
पूनमचे इन्स्टाग्रामवर 15.9k फॉलोअर्स असून ती अनेकदा वेगवेगळ्या फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अभिनेत्रींनाही मागे टाकेल असं अतुल गोगावलेच्या पत्नीचं सौंदर्य, स्वतःचा खास बिझनेस, पाहा काय काम करते?