TRENDING:

Bigg Boss Marathi 6 च्या घरात आले पाहुणे; एक नाही तर दोन, ते आहेत कोण?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरात पाहुण्यांचं आगमन झालं आहे. घरातील सगळे सदस्य या पाहुण्यांसोबत फिरताना दिसत आहेत.
advertisement
1/5
Bigg Boss Marathi 6 च्या घरात आले पाहुणे; एक नाही तर दोन, ते आहेत कोण?
बिग बॉस मराठी 6 च्या घरात आजवर अनेक दरवाजे उघडले, आता खिडक्याही उघडण्यात आल्या आहेत. बिग बॉस मराठीच्या घरातील हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे.
advertisement
2/5
या खिडक्यांमधून संकटं, पाहुणे काहीही येऊ शकतं, असं बिग बॉसने सांगितलं होतं. अखेर या खिडक्यांमधून बिग बॉसच्या घरात पाहुण्यांचं आगमन झालं आहे.
advertisement
3/5
बिग बॉसच्या घरात पाहुणे आले आहेत, तेही एक नाही तर दोन-दोन. आता पाहुणे म्हणजे वाइल्ड कार्ड एंट्री तर नाही ना? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
4/5
नाही. बिग बॉसच्या घरातील हे पाहुणे म्हणजे वाइल्ड कार्ड एंट्री नाही. मग ते पाहुणे कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर ते पाहुणे म्हणजे मांजर आणि ससा.
advertisement
5/5
मांजर आणि ससा, खरेखुरे नाहीत बरं का! सॉफ्ट टॉइज. या मांजर आणि सशांच्या मार्फत बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य एकमेकांना टोमणे मारताना दिसत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 च्या घरात आले पाहुणे; एक नाही तर दोन, ते आहेत कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल