TRENDING:

बॉलिवूडच्या त्या 4 सुपरहिट फिल्म्स! ज्यात हिरोच असतो व्हिलन, शेवटपर्यंत जबरदस्त सस्पेन्स; कोणालाच कळत नाही

Last Updated:
4 Bollywood Movies Where Hero Turn Villain : सिनेमात हिरो म्हटला की तो स्वच्छ प्रतिमेचा असतो हे समीकरण ठरलेलं आहे. पण जेव्हा सिनेमाचा हिरोच व्हिलनही असतो तेव्हा...
advertisement
1/9
बॉलिवूडच्या त्या 4 सुपरहिट फिल्म्स! ज्यात हिरोच असतो व्हिलन,शेवटपर्यंत सस्पेन्स
1980 साली रिलीज झालेल्या 'इंसाफ का तराजू' या सिनेमात झीनत अमान, राज बब्बर, दीपक पराशर, पद्मिनी कोल्हापुरे, इफ्तिखार, सिमी ग्रेवाल आणि श्रीराम लागू हे कलाकार आहेत.
advertisement
2/9
हा त्याकाळातील एक अत्यंत वादग्रस्त सिनेमा होता. सिनेमातील एका बलात्काराच्या सीनमुळे बराच वाद निर्माण झाला होता. . बी.आर. चोप्रा यांनी भारतीय समाज आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन याची कथा लिहिली होती. 
advertisement
3/9
'इन्साफ की तराजू' हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा 11 वा सिनेमा होता. 2 महिन्यात सिनेमाचं शूटींग झालं होतं. सिनेमाचं बजेट 40 लाख रुपये होतं.  प्रसिद्ध लेखक-पत्रकार खुशवंत सिंग यांनी त्यांच्या मासिकात बलात्काराचा सीन मोठ्या पोस्टरसहीत छापला होता. 
advertisement
4/9
1988 साली रिलीज झालेला 'खून भारी मांग' हा राकेश रोशन दिग्दर्शित एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा होता. 'रिटर्न टू ईडन' या ऑस्ट्रेलियन शॉर्टफिल्मचा रिमेक होता.
advertisement
5/9
या सिनेमात रेखा, राकेश रोशन, कबीर बेदी, सोनू वालिया, शत्रुघ्न सिन्हा, टॉम अल्टर, एके हंगल आणि कादर खान सारखे दिग्गज कलाकार होते.
advertisement
6/9
हा चित्रपट त्याच्या काळाच्या खूप पुढे होता. रेखाने चित्रपटात एका साध्या महिलेची भूमिका केली होती. चित्रपटात कबीर बेदीची खलनायकी भूमिका खूपच धक्कादायक होती. मगरीचा सीन खूप लोकप्रिय झाला.
advertisement
7/9
या सिनेमात किरण बेदी आधी नायक असतो मग तोच खलनायक होतो. 1.2 कोटी रुपये बजेट असलेल्या या सिनेमानं 2.3 कोटींची कमाई केली होती. 
advertisement
8/9
1993 साली आलेला अब्बास-मस्तान यांचा 'बाजीगर' हा सिनेमात. यात शाहरुख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टी यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या.  हा सिनेमा फ्लॉप होईल असं अनेकांनी म्हटलं होतं पण सिनेमा हिट झालाय. 1993 साली हा सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा होता. 
advertisement
9/9
शाहरुख हा सिनेमात व्हिलन असतो हे सिनेमा अर्ध्यावर आला तरी कळत नाही. बाजीगर हा शाहरुख खानच्या कारकिर्दीतील एक टर्निंग पॉइंट ठरला. प्रेक्षकांना शाहरुखने सिनेमात सायको किलरची भूमिका साकारली होती. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बॉलिवूडच्या त्या 4 सुपरहिट फिल्म्स! ज्यात हिरोच असतो व्हिलन, शेवटपर्यंत जबरदस्त सस्पेन्स; कोणालाच कळत नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल