काही वर्षांआधी आईचं निधन, यंदाच्या दिवळीत ती वेगळ्याच रुपात भेटायला आली, छाया कदमचे PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Chhaya Kadam : अभिनेत्री छाया कदमने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केलेत. यंदाच्या दिवळीत तिची आई तिला वेगळ्यात रुपात भेटायला आली.
advertisement
1/6

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम. अभिनेत्री छाया कदम हिला नुकताच लापता लेडीज या सिनेमासाठी फिल्मफेअर अवॉर्ड देण्यात आला.
advertisement
2/6
अभिनेत्री छाया कदम सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्या आयुष्यातील अनेक आनंदाचे क्षण ती फोटोतून शेअर करत असते. यंदाची दिवाळी छाया कदमसाठी खूप खास होती. तिने दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
advertisement
3/6
छाया कदमच्या आईचं काही वर्षांआधी निधन झालं. आईबरोबर तिचं खूप जिव्हाळ्याचं नातं होतं. अभिनेत्रीनं अनेकदा आईच्या आठवणी चाहत्यांना सांगितल्या आहेत. कान्स फेस्टिव्हलमध्ये ती आईची साडी आणि नथ घातली होती.
advertisement
4/6
यंदाच्या दिवाळीच छाया कदमला तिची आई एका वेगळ्या रुपात भेटायला आली. छायाने आईचा बोर्ड स्टॅच्यू बनवून घरी आणला.
advertisement
5/6
"हया वरसाची दिवाळी एकटी नाय येऊक ..तर गाव मुंबैक घेऊन इली.. आणि खूप काय माय देउन गेली… सांगतलय तुमका येक येक करून", असं म्हणत दिवाळीचे फोटो शेअर केलेत.
advertisement
6/6
छायाने यंदाने आई, भाऊ, वहिनी आणि भाच्यांबरोबर आनंदानं दिवाळी साजरी केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
काही वर्षांआधी आईचं निधन, यंदाच्या दिवळीत ती वेगळ्याच रुपात भेटायला आली, छाया कदमचे PHOTO