Dua Padukone-Singh : रणवीर की दीपिका, कोणासारखी दिसते दुआ? तुम्हीच सांगा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dua Padukone-Singh : अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी मुलगी दुआचा चेहरा अखेर चाहत्यांना दाखवला. रणवीर की दीपिका, दुआ नेमकी कोणासारखी दिसते?
advertisement
1/10

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांना एक वर्षांआधी मुलगी झाली. दोघांनी मुलीचं नाव दुआ असं ठेवलं आहे.
advertisement
2/10
दुआ पादुकोण सिंह असं मुलीचं नाव दोघांनी चाहत्यांना इंट्रोड्युस करून दिलं होतं.
advertisement
3/10
त्यानंतर मात्र दुआला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. बॉलिवूडच्या मोस्ट अवडेट स्टार किड्सपैकी एक दुआ होती.
advertisement
4/10
दुआच्या जन्मानंतर संपूर्ण एक वर्ष दीपिका आणि रणवीर यांनी तिला लाइमसाइटपासून दूर ठेवलं होतं
advertisement
5/10
काही महिन्यांआधीच दुआ एक वर्षांची झाली आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दीपिका आणि रणवीर यांनी दुआची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे.
advertisement
6/10
दुआचा चेहरा समोर आल्यानंतर ती नेमकी कोणासारखी दिसते असा प्रश्न सर्वांना पडला.
advertisement
7/10
रेड कलरचा ड्रेस, केसांच्या दोन पोनी आणि क्यूट स्माइल करणाऱ्या दुआला पाहून सगळ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
advertisement
8/10
अनेक चाहत्यांचं असं म्हणणं आहे, दुआची स्माइल दीपिकासारखी आहे.
advertisement
9/10
तर काहींचं म्हणणं आहे की, दुआचे डोळे आणि चेहरा रणवीर सारखा आहे.
advertisement
10/10
आता तुम्हीच सांगा नक्की कोणासारखी दिसते दीपिका आणि रणवीरची लेक दुआ.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dua Padukone-Singh : रणवीर की दीपिका, कोणासारखी दिसते दुआ? तुम्हीच सांगा