Janhvi Killekar Real Name: जिला बघून प्रेक्षकांच्या डोक्यात जाते सनक, त्या जान्हवी किल्लेकरचं खरं नाव माहितीये?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरातील वागणुकीमुळे जान्हवी चांगलीच ट्रोल होत आहे. मात्र ही ट्रोल होणारी अभिनेत्री नेमकी कोण आहे आणि तिचं खरं नाव काय आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/8

'बिग बॉस मराठी 5' च्या घरात सध्या अनेक स्पर्धक चर्चेत आहेत. यातील एक अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर.
advertisement
2/8
बिग बॉसच्या घरातील वागणुकीमुळे जान्हवी चांगलीच ट्रोल होत आहे. मात्र ही ट्रोल होणारी अभिनेत्री नेमकी कोण आहे आणि तिचं खरं नाव काय आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/8
बिग बॉसच्या घरात कल्ला करणाऱ्या जान्हवी किल्लेकरचं खरं नाव तुम्हाला माहितीय का? याविषयी जान्हवीनेच स्वतः खुलासा केला होता.
advertisement
4/8
राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने सांगितलं होतं की तिचं खरं नाव जान्हवी किल्लेकर नाही. तिचं खरं नाव भावना गायकवाड आहे.
advertisement
5/8
लग्नानंतर तिनं भावना नाव बदलून जान्हवी केलं आणि मग आडनाव किल्लेकर झालं. असं जान्हवी किल्लेकर नाव पडलं.
advertisement
6/8
जान्हवीला माहेरी सगळे लाडाने चिकू म्हणतात. याविषयीही तिनं या मुलाखतीत सांगितलं होतं.
advertisement
7/8
जान्हवी मराठी मालिकांमध्ये सक्रिय असून ती खलनायिकांच्या भूमिका करते. सोबतच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
advertisement
8/8
जान्हवी सध्या बिग बॉस मराठीच्या घरात असून तिचे नवनवे रुप प्रेक्षकांना पहायला मिळत आहे. त्यामुळे तिच्या खेळाविषयी सतत सोशल चर्चा सुरु असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Janhvi Killekar Real Name: जिला बघून प्रेक्षकांच्या डोक्यात जाते सनक, त्या जान्हवी किल्लेकरचं खरं नाव माहितीये?