Hema Malini : हेमा मालिनीनं दिलेला 'तो' एक सीन अन् कर्जात बुडाला डायरेक्टर, अभिनेत्रीनं असं काय केलं होतं?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Hema Malini : बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या 'रजिया सुलतान' या चित्रपटातील एका इंटिमेट सीने संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. तसेच बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.
advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या 1983 मध्ये आलेल्या 'रजिया सुलतान' या चित्रपटातील एका इंटिमेट सीनने संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ निर्माण झाली होती.
advertisement
2/7
'रजिया सुलतान' या चित्रपटात हेमा मालिनी आणि परबीन बाबी यांच्यातील इंटिमेट सीन दाखविण्यात आला होता.
advertisement
3/7
13 व्या शतकातील दिल्लीच्या राजवटीवर आधारित असलेल्या 'रजिया सुलतान' या चित्रपटात महिलांमधील प्रेम दाखविण्यात आले होते.
advertisement
4/7
'रजिया सुलतान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यामुळे निर्मात्यांचे 10 कोटी रुपये पाण्यात गेलेले.
advertisement
5/7
'रजिया सुलतान' हा चित्रपट रिलीज झाला त्यावेळी स्त्री-पुरुष किसिंग सीनवरुनही वाद निर्माण व्हायचे. अशातच या चित्रपटात दोन महिलांमधील किसिंग सीन दाखवल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.
advertisement
6/7
'रजिया सुलतान' या चित्रपटात हेमा मालिनी यांनी दिल्लीच्या पहिल्या महिला सुल्तान रझिया यांच्या भूमिकेला न्याय दिला होता.
advertisement
7/7
हेमा मालिनी यांच्या 'रजिया सुलतान' या चित्रपटाची निर्मिती 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आली होती. पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फक्त 2 कोटी रुपये कमावले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Hema Malini : हेमा मालिनीनं दिलेला 'तो' एक सीन अन् कर्जात बुडाला डायरेक्टर, अभिनेत्रीनं असं काय केलं होतं?