TRENDING:

Jannar Zubair : जन्नत जुबैरच्या सौंदर्यावर 50 मिलियन लोक का फिदा? 'या' 10 फोटोंमध्ये दडलंय उत्तर

Last Updated:
Jannat Zubair Pics : जन्नत जुबैरचे शेकडो चाहते आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. आपले फोटो अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर करत असते.
advertisement
1/10
जन्नत जुबैरच्या सौंदर्यावर 50 मिलियन लोक का फिदा? 10 फोटोंमध्ये दडलंय उत्तर
टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जन्नत जुबैरने ‘फुलवा’, ‘तू आशिकी’पासून रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 12’ पर्यंत काम केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त अभिनेत्री सौंदर्यातही कमी नाही. इंस्टाग्रामवर जन्नतचे 50.2 दशलक्ष फॉलोवर्स आहेत, जे तिच्या अदांवर आणि फॅशन सेन्सवर प्रेम करतात.
advertisement
2/10
[caption id="attachment_1492905" align="alignnone" width="372"] जन्नत जुबैर वेस्टर्न किंवा ट्रेडिशनल प्रत्येक आऊटफिट ग्रेसफुली परिधान करते. तिच्या फॅशन सेन्सवर चाहते फिदा होतात. अभिनेत्री कायम ग्लॅमरस आणि स्टनिंग अवतारात पाहायला मिळते.</dd> <dd>[/caption]
advertisement
3/10
लाल रंगाच्या या ऑफ शोल्डर हाई स्लिट ड्रेसमध्ये जन्नत कोणत्याही राजकुमारीपेक्षा कमी दिसत नाही आहे. तिने आपला लुक मॅचिंग ग्लव्हज आणि लांबट सिल्वर कानातळ्यांसोबत पूर्ण केला आहे.
advertisement
4/10
काळ्या रंगाच्या या ऑफ शोल्डर बॉडीकॉनमध्ये अभिनेत्री खूप स्टनिंग दिसत आहे. मल्टी लेयर नेकलेस आणि मेकअपसह अभिनेत्री अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे.
advertisement
5/10
या व्हाईट मिनी फ्रॉकमध्ये जन्नत एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे. मेसी बनच्या माध्यमातून तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
advertisement
6/10
ब्लॅक रंगाच्या या ड्रेसमध्ये जन्नत जबरदस्त दिसत आहेत. सिल्वर ईयररिंग्स आणि मोकळ्या केसांसोबत तिने छान पोझ दिल्या आहेत.
advertisement
7/10
व्हाइट फ्लोरल डिझाइनवाल्या गाऊनमध्ये जन्नत एखाद्या परीसारखी दिसत आहे. नेकलेस आणि बन हेअरस्टाइलच्या माध्यमातून ती खूप सुंदर दिसत आहे.
advertisement
8/10
जन्नतचा पारंपरिक पोशाखातही तेवढीच सुंदर दिसते. या पांढर्&#x200d;या साडीत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
advertisement
9/10
लाल रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये जन्नत कमाल दिसत आहे. लाल रंगाच्या ड्रेससोबत तिने हिरव्या रंगाचे दागिणे घातले आहेत.
advertisement
10/10
जांभळ्या रंगाचा जन्नतचा साधाभोळा लूकही चाहत्यांच्या तेवढाच पसंतीस उतरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Jannar Zubair : जन्नत जुबैरच्या सौंदर्यावर 50 मिलियन लोक का फिदा? 'या' 10 फोटोंमध्ये दडलंय उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल