Kamal Haasan: पॅन्ट न घालताच कमल हसन पोहोचले होते गर्ल्स कॉलेजमध्ये, भाचीने सांगितला 'तो' भन्नाट किस्सा, नेमकं काय घडलं होतं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Kamal Haasan College Moment : नुकत्याच व्हायरल झालेल्या त्यांच्या एका जुन्या मुलाखतीमुळे, कमल हसनच्या आयुष्यातील एक विनोदी आणि आश्चर्यकारक प्रसंग पुन्हा चर्चेत आला आहे.
advertisement
1/6

चेन्नई: दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन आणि त्यांची भाची, अभिनेत्री सुहासिनी मणिरत्नम यांचे नाते खूप खास आहे. सुहासिनी कमल हसनपेक्षा फक्त सहा वर्षांनी लहान आहेत आणि अनेकदा त्या त्यांच्या चाचाबद्दलचे रोचक किस्से शेअर करत असतात.
advertisement
2/6
नुकत्याच व्हायरल झालेल्या त्यांच्या एका जुन्या मुलाखतीमुळे, कमल हसनच्या आयुष्यातील एक विनोदी आणि आश्चर्यकारक प्रसंग पुन्हा चर्चेत आला आहे.
advertisement
3/6
सुहासिनी जेव्हा १२ वर्षांची होत्या, तेव्हा त्या शिक्षणासाठी चेन्नईला कमल हसन यांच्यासोबत राहायला गेल्या होत्या. तेव्हा कमल हसन चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करत होते. सुहासिनी यांनी त्यांचा एक प्रसंग सांगितला, जेव्हा कमल हसन तिला कॉलेज सोडायला गेले होते.
advertisement
4/6
सुहासिनीने बराच काळ तिच्या कॉलेजमध्ये कमल हसन तिचे काका आहेत, हे गुपित ठेवले होते. पण एका घटनेमुळे ते रहस्य उघड झाले. एकदा सुहासिनीच्या कॉलेजबाहेर कमल हसन एका गाण्याची शूटिंग करत होते. सुहासिनी मित्रांच्या आग्रहास्तव लपून शूटिंग बघायला गेली आणि गर्दीत सर्वात मागे बसली.
advertisement
5/6
कमल हसन यांनी तिला पाहताच तिच्या घरी वापरल्या जाणाऱ्या निकनेम हाक मारली, "चू चू, इकडे ये!" गर्दीत ते नाव ऐकताच सुहासिनी आणि तिच्या मैत्रिणी आश्चर्याने थक्क झाल्या.
advertisement
6/6
कमल हसन आणि सुहासिनी यांचा इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (IFFI) गोव्यामधून बसमध्ये प्रवास करतानाचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. सुहासिनीने म्हटले आहे की, प्रवासादरम्यान त्यांच्या टॅलेंटेड चाचूने त्यांना त्यांच्या अभिनयाबद्दल एक छोटीशी मास्टर क्लास दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Kamal Haasan: पॅन्ट न घालताच कमल हसन पोहोचले होते गर्ल्स कॉलेजमध्ये, भाचीने सांगितला 'तो' भन्नाट किस्सा, नेमकं काय घडलं होतं?