TRENDING:

Kantara Chapter 1 Collection : 'कांतारा 2'ची 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री! तीन दिवसांपासून छापतोय नोटाच नोटा

Last Updated:
Kantara Chapter 1 Box Office Collection : ऋषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर 1' चित्रपटाने पहिल्या विकेंडला 200 कोटींचा टप्पा गाठला आहे. 'केजीएफ: चॅप्टर 1'सह अनेक चित्रपटांना मागे टाकले.
advertisement
1/9
'कांतारा 2'ची 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री! तीन दिवसांपासून छापतोय नोटाच नोटा
साउथ सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर 1' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय पहिल्या दोन दिवासांत सिनेमा 150 कोटींहून अधिक कमाई केली होती.
advertisement
2/9
आता पहिल्या विकेंडला सिनेमानं 200 कोटींची टप्पा गाठला आहे. 'कांतारा: चॅप्टर 1'ने चौथ्या दिवशीही दमदार कमाई केली. 
advertisement
3/9
'कांतारा: चॅप्टर 1'ने पहिल्या तीन दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर निव्वळ 162.85 कोटी रुपये कमावले.
advertisement
4/9
शनिवारी चित्रपटाने 55 कोटींची कमाई केली आहे. जी शुक्रवारच्या 46 कोटींपेक्षा जवळपास 20% जास्त आहे. रविवारी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली.
advertisement
5/9
ट्रेड वेबसाइट सॅकनिल्कच्या माहितीनुसार, 'कांतारा: चॅप्टर 1' ने रविवारी 61 कोटींचा गल्ला जमवला. सिनेमाचं ओपनिंग वीकेंड कलेक्शन 223.25 कोटींवर पोहोचलं आहे.
advertisement
6/9
'कांतारा: चॅप्टर 1' ने परदेशातही चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या तीन दिवसांत 4 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे.
advertisement
7/9
रविवारी 'कांतारा: चॅप्टर 1'ने कमाईच्या बाबतीत अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं.
advertisement
8/9
'सितारे जमीन पर' ( 167 कोटी), 'दे कॉल हिम ओजी' (179 कोटी) आणि 'लोका चॅप्टर 1' ( 153 कोटी) यांचा समावेश आहे.
advertisement
9/9
'कांतारा चॅप्टर 1' ने 'केजीएफ: चॅप्टर 1' (185 कोटी) च्या देशांतर्गत कमाईलाही मागे टाकले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Kantara Chapter 1 Collection : 'कांतारा 2'ची 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री! तीन दिवसांपासून छापतोय नोटाच नोटा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल