TRENDING:

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांमुळे या अभिनेत्याच्या घरी पहिल्यांदा आला गॅस सिलेंडर; काय आहे किस्सा?

Last Updated:
Mahesh Manjrekar : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांच्यामुळे एका मराठी अभिनेत्याच्या घरी पहिल्यांदा गॅस सिलेंडर आला होता.
advertisement
1/8
महेश मांजरेकरांमुळे या अभिनेत्याच्या घरी पहिल्यांदा आला गॅस सिलेंडर
महेश मांजरेकर हे मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माते आहेत. अनेक दर्जेदार कलाकृतींच्या माध्यमातून ते आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अनेकदा ते इंडस्ट्रीतील कलाकारांना मदत करताना दिसून येतात.
advertisement
2/8
झेन एन्टरटेनमेंटला दिलेल्या मुलाखतीत मंगेश सातपुते यांनी आपल्या घरी आलेल्या पहिल्या गॅस सिलेंडरचा किस्सा शेअर केला आहे.
advertisement
3/8
झेन एन्टरटेनमेंटला दिलेल्या मुलाखतीत मंगेश सातपुते यांनी आपल्या घरी आलेल्या पहिल्या गॅस सिलेंडरचा किस्सा शेअर केला आहे.
advertisement
4/8
महेश मांजरेकर यांच्यामुळे मंगेश सातपुते यांच्या घरी पहिल्यांदा गॅस सिलेंडर आला होता.
advertisement
5/8
गॅस सिलेंडरबाबतचा किस्सा शेअर करत मंगेश सातपुते म्हणाले,"माझी आई पूर्वी स्टोवर जेवण बनवत असे. घरची परिस्थिती खूप बेताची आहे, दु:ख आहे, दारिद्रय आहे असं काही नव्हतं".
advertisement
6/8
मंगेश सातपुते म्हणाले,"महेश मांजरेकर सरांआधी मी अमोल शेडगेंना अबोली या चित्रपटासाठी सहाय्य करत होतो. पुढे 'आई' या चित्रपटासाठी महेश मांजरेकरांना सहाय्य करू लागलो".
advertisement
7/8
मंगेश सातपुते पुढे म्हणाले,"महेश मांजरेकर यांनी 'आई' या चित्रपटासाठी चांगले पैसे दिल्याने त्या पैशातून घरी पहिल्यांदा गॅस सिलेंडर आला".
advertisement
8/8
मंगेश सातपुते हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांमुळे या अभिनेत्याच्या घरी पहिल्यांदा आला गॅस सिलेंडर; काय आहे किस्सा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल