TRENDING:

2 तास 35 मिनिटांच्या या चित्रपटाचा OTT वर येताच धमाका; 24 तासांतच झालाय नंबर 1

Last Updated:
Most Trending Film on Netflix : अॅक्शन, क्राइम आणि थ्रिलर चित्रपटांचे तुम्ही चाहते असाल तर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हा चित्रपट नक्कीच पाहा. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केल्यानंतर आता या चित्रपटाने ओटीटीवर मोठा धमाका केला आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट नंबर 1 वर ट्रेंड करतोय.
advertisement
1/6
2 तास 35 मिनिटांच्या या चित्रपटाचा OTT वर येताच धमाका; ट्रेंड करतोय नंबर 1
2 तास 35 मिनिटांच्या या जबरदस्त चित्रपटाचं नाव 'दे कॉल हिम ओजी' असं आहे. या अ‍ॅक्शन-क्राइम चित्रपटात पवन कल्याण मुख्य भूमिकेत आहे. तसेच इमरान हाशमी, प्रियंका मोहन, अर्जुन दास, श्रिया रेड्डी आणि प्रकाश राज हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
2/6
'दे कॉल हिम ओजी' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुजीत यांनी सांभाळली आहे. 1940 च्या दशकातील कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. जपान आणि तिथल्या धोकादायक अंडरवर्ल्डपासून या सिनेमाची कथा सुरू होते. अंगावर शहारे आणणारा हा चित्रपट आहे.
advertisement
3/6
ओजस आपला हरवलेली वारसा परत मिळवण्यासाठी आणि आपल्या साथीदारांचा धोका टाळण्यासाठी परत येईल का? हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहा.
advertisement
4/6
'दे कॉल हिम ओजी' या चित्रपटात ओजसच्या भूमिकेत पवन कल्याण आहे. संपूर्ण चित्रपटात पवनचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळतो. अ‍ॅक्शन सीन, मार्शल आर्टपासून ते गोळीबारापर्यंत सर्व काही चित्रपटात प्रेक्षकांचे मन हलवून टाकणारे आहे.
advertisement
5/6
बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवर येताच या चित्रपटाने नेटफ्लिक्सवर 'टॉप 1' स्थान पटकावले आहे.
advertisement
6/6
आयएमडीबीकडून या चित्रपटाला 6.7 रेटिंग देण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2 तास 35 मिनिटांच्या या चित्रपटाचा OTT वर येताच धमाका; 24 तासांतच झालाय नंबर 1
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल