Netflix वर फुल पैसा वसूल एंटरटेनमेंट, 15 ते 31 जानेवारीदरम्यान रिलीज होतायत या 7 फिल्म आणि सीरिज
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
New Releases On Netflix : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 15 ते 31 जानेवारीदरम्यान अनेक नव्या फिल्म आणि सीरिज रिलीज होणार आहेत.
advertisement
1/7

द रिप (The Rip) : 'द रिप' ही अॅक्शन-थ्रिलर फिल्म 16 जानेवारी 2025 रोजी नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या फिल्ममध्ये मॅट डेमन, बेन अफ्लेक आणि स्टीवन युन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
2/7
WWE : अनरियल सीझन 2 (WWE : Unreal Season 2) : 'WWE : अनरियल सीझन 2'मध्ये सेठ रोलिंस, बेकी लिंच आणि कोडी रोड्स हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 20 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहायला मिळेल.
advertisement
3/7
कॅन दिस लव बी ट्रान्सलेटेड? (Can This Love Be Translated?) : 'कॅन दिस लव बी ट्रान्सलेटेड?' या कोरियन सीरिजमध्ये किम सियोन-हो आणि जाओ युन-जंग हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 16 जानेवारीपासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज पाहायला मिळेल.
advertisement
4/7
ब्रिजर्टन सीझन 4 पार्ट 1 (Bridgerton Season 4 Part 1) : 'ब्रिजर्टन सीझन 4 पार्ट 1' या सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ही रोमँटिक, थ्रिलर सीरिज प्रेक्षकांना 29 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल.
advertisement
5/7
लव थ्रू अ प्रिज्म (Love Through a Prism) : 'लव थ्रू अ प्रिज्म' ही एक जपानी रोमँटिक सीरिज आहे. 15 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.
advertisement
6/7
कॉस्मिक प्रिंसेस कागुया (Cosmic Princess Kaguya) : 'कॉस्मिक प्रिंसेस कागुया' ही एक जपानी अॅनिमेटेड म्युझिकल फिल्म फँटसी फिल्म आहे. 22 जानेवारी 2025 पासून ही फिल्म प्रेक्षकांना नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
advertisement
7/7
किडनॅप्ड : एलिजाबेथ स्मार्ट (Kidnapped : Elizabeth Smart) : 'किडनॅप्ड : एलिजाबेथ स्मार्ट' ही एक डॉक्यूमेन्ट्री आहे. बेनेडिक्ट सँडरसन यांनी या माहितीपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 21 जानेवारीला ही डॉक्यूमेन्ट्री नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Netflix वर फुल पैसा वसूल एंटरटेनमेंट, 15 ते 31 जानेवारीदरम्यान रिलीज होतायत या 7 फिल्म आणि सीरिज