TRENDING:

OTT Releases This Week : या आठवड्यात ओटीटीवर पैसा वसूल एंटरटेनमेंट! रिलीज होतायत 8 नव्या फिल्म-सीरिज

Last Updated:
OTT Releases This Week : 19 ते 25 जानेवारीदरम्यान ओटीटीवर अनेक नवीन फिल्म आणि सीरिज रिलीज होत आहेत. त्यामुळे या आठवड्यात प्रेक्षकांना पैसा वसूल एंटरटेनमेंट मिळणार आहे.
advertisement
1/8
या आठवड्यात OTT वर रिलीज होतायत 8 नव्या फिल्म-सीरिज
अ नाइट ऑफ सेवेन किंगडम्स (A Knight of the Seven Kingdoms) : 'अ नाइट ऑफ सेवेन किंगडम्स' या फँटेसी सीरिजमध्ये पीटर क्लॅफी मुख्य भूमिकेत आहे. ही सीरिज 19 जानेवारी 2026 रोजी जिओ हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे.
advertisement
2/8
अ बिग बोल्ड ब्युटिफुल जर्नी (A Big Bold Beautiful Journey) : 'अ बिग बोल्ड ब्युटिफुल जर्नी' ही एक रोमँटिक फिल्म असून कोगोनाडा यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. या फिल्ममध्ये मार्गोट रॉबी आणि कॉलिन फॅरेल मुख्य भूमिकेत आहेत. 20 जानेवारी 2026 रोजी ही फिल्म नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
advertisement
3/8
चीकातिलो (Cheekatilo) : 'चीकातिलो' ही एक मिस्ट्री-थ्रिलर फिल्म आहे. या फिल्ममध्ये शोभिता धुलिपाला पॉडकास्टर होताना दाखवण्यात आलं आहे. शरण कोपिशेट्टी दिग्दर्शित ही फिल्म प्राईम व्हिडीओवर 23 जानेवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे.
advertisement
4/8
तेरे इश्क में (Tere Ishq Mein) : धनुष आणि कृती सेनन स्टार 'तेरे इश्क में' हा रोमँटिक सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आनंद एल राय यांनी या फिल्मच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
advertisement
5/8
मस्ती 4 (Masti 4) : 'मस्ती 4' हा अडल्ट कॉमेडी सिनेमा 23 जानेवारी 2026 रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या फिल्ममध्ये रितेश देशमुख, आफताब शिवदासानी आणि विवेक ओबेरॉय हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
advertisement
6/8
गुस्ताख इश्क (Gustakh Ishq) : मनीष मल्होत्राची 'गुस्ताख इश्क' ही डेब्यु फिल्म थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमात फातिमा सना शेख आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. 23 जानेवारी 2026 रोजी जिओ हॉटस्टारवर हा सिनेमा रिलीज होणार आहे.
advertisement
7/8
मार्क (Mark) : किच्चा सुदीपचा 'मार्क' थिएटर गाजवल्यानंतर आता ओटीटीवर धमाका करायला सज्ज आहे. 23 जानेवारी 2026 रोजी हा सिनेमा हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.
advertisement
8/8
सिराई (Sirai) : 'सिराई' या फिल्मने थिएटरमध्ये पैशांचा पाऊस पाडला. आता 23 जानेवारीपासून झी 5 वर हा सिनेमा राज्य करताना दिसेल. विक्रम प्रभू या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Releases This Week : या आठवड्यात ओटीटीवर पैसा वसूल एंटरटेनमेंट! रिलीज होतायत 8 नव्या फिल्म-सीरिज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल