TRENDING:

घरच्यांचा विरोध, भिंतीवरुन उडी मारुन पळून गेलेली; मराठमोळ्या अभिनेत्रीची फिल्मी लव्हस्टोरी

Last Updated:
Marathi Actress : मराठमोळ्या अभिनेत्रीने पळून जाऊन लग्न केलं होतं. आई-वडिलांचा विरोध असल्याने तिला अशाप्रकारे आपला संसार थाटावा लागला होता.
advertisement
1/7
भिंतीवरुन उडी मारुन पळून गेलेली; मराठमोळ्या अभिनेत्रीची फिल्मी लव्हस्टोरी
लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सिने इंडस्ट्रीत वावरणाऱ्या या अभिनेत्रीची लव्हस्टोरीदेखील खूपच फिल्मी आहे.
advertisement
2/7
पद्मिनी कोल्हापुरे आणि प्रदीप शर्मा अर्थात (टुटू शर्मा) 'ऐसा प्यार कहाँ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले.
advertisement
3/7
पद्मिनी आणि प्रदीप यांच्या आंतरजातीय विवाहाला अभिनेत्रीच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे घरच्यांचा विरोध पत्करुन त्यांनी लग्न केलं होतं.
advertisement
4/7
पद्मिनीची खास मैत्रीण पूनम ढिल्लो हिने त्यांना पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला दिला होता.
advertisement
5/7
पद्मिनीला आपले कुटुंबिय प्रिय होते. पण प्रेमात वेडी झालेल्या पद्मिनीने बिल्डिंगच्या आवारातील एका भिंतीवरुन उडी मारुन प्रदीप यांना भेटायचं ठरवलं आणि त्यांनी पूनम ढिल्लोच्या सल्ल्यानुसार पळून जाऊन लग्न केलं.
advertisement
6/7
पद्मिनी कोल्हापुरे आणि पूनम ढिल्लो 1986 मध्ये लग्नबंधनात अडकले.
advertisement
7/7
पद्मिनी कोल्हापुरे आणि पूनम ढिल्लो यांची फिल्मी लव्हस्टोरी त्याकाळी चर्चेचा विषय ठरली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
घरच्यांचा विरोध, भिंतीवरुन उडी मारुन पळून गेलेली; मराठमोळ्या अभिनेत्रीची फिल्मी लव्हस्टोरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल