Prajakta Mali : 'किती गोड दिसशील गं...' लाल अनारकलीत बहरलं प्राजक्ता माळीचं सौंदर्य; पाहून चाहते क्लीन बोल्ट
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते.
advertisement
1/8

महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
advertisement
2/8
प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते.
advertisement
3/8
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते.
advertisement
4/8
प्राजक्ताची एक झलक पाहण्यासाठी चाहते आसुसलेले असतात. आता प्राजक्ताने नुकतंच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत.
advertisement
5/8
या फोटो प्राजक्ताने सुंदर लाल रंगाचा अनारकली घातला आहे.
advertisement
6/8
लाल रंगाच्या अनारकलीत प्राजक्ता खूपच सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो पाहून चाहते फिदा झाले आहेत.
advertisement
7/8
संजय लीला भन्साळींच्या हिरामंडीची प्राजक्तालाही भुरळ पडलीये. तिने या फोटोला सकल बन फूल रहा सरसो! असं कॅप्शन दिलंय.
advertisement
8/8
लाल अनारकलीतील प्राजक्ताचे फोटो पाहून चाहते क्लीन बोल्ट झालेत. त्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali : 'किती गोड दिसशील गं...' लाल अनारकलीत बहरलं प्राजक्ता माळीचं सौंदर्य; पाहून चाहते क्लीन बोल्ट