TRENDING:

1 तास 45 मिनिटांची ही फिल्म, रिलीज होताच प्राईम व्हिडीओवर करतेय ट्रेंड, OTT वर आहे ट्रेडिंग नंबर 1

Last Updated:
Prime Video Trending Film : प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 1 तास 45 मिनिटांची एक फिल्म ट्रेंड करत आहे. या फिल्मचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत आहे.
advertisement
1/7
1 तास 45 मिनिटांची ही फिल्म, रिलीज होताच प्राईम व्हिडीओवर करतेय ट्रेंड
ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात अनेक नवीन फिल्म आणि सीरिज रिलीज होत असतात. ओटीटीवरील या फिल्म आणि सीरिजची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. प्राईम व्हिडीओवर सध्या अशीच एक फिल्म ट्रेंड करत आहे.
advertisement
2/7
प्राईम व्हिडीओवरील ही फिल्म प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्राईम व्हिडीओवरील ही फिल्म 2025 मध्येच रिलीज झाली होती. 'ड्राइव' असं या फिल्मचं नाव आहे. सध्या ही फिल्म प्राईम व्हिडीओवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
advertisement
3/7
'ड्राइव' या फिल्मच्या दिग्दर्शनाची धुरा जेनूस मोहम्मद यांनी सांभाळली होती. तर नागा साई यांनी या फिल्मचं कथानक लिहिलं होतं. 12 डिसेंबर 2025 रोजी ही फिल्म रिलीज झाली होती.
advertisement
4/7
'ड्राइव' या फिल्ममध्ये मैडोना सेबेस्टियन, आधी, अनीश कुरुविला आणि श्रीराम रेड्डी पोलासने हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. 'ड्राइव' ही एक तेलुगू फिल्म आहे.
advertisement
5/7
'ड्राइव' हा 1 तास 45 मिनिटांचा सिनेमा आहे. प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा हा सिनेमा आहे.
advertisement
6/7
यंदाच्या वीकेंडला काहीतरी हटके, वेगळं पाहण्याचा विचार करत असाल तर प्राईम व्हिडीओवरील 'ड्राइव' ही फिल्म घरबसल्या नक्की पाहा.
advertisement
7/7
'ड्राइव' या फिल्मला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांकडून या फिल्मवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सध्या सर्वत्र या फिल्मची चर्चा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
1 तास 45 मिनिटांची ही फिल्म, रिलीज होताच प्राईम व्हिडीओवर करतेय ट्रेंड, OTT वर आहे ट्रेडिंग नंबर 1
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल