पहिलीच मॅच अन् पोरीने रेकॉर्ड केला, मुंबईला घाम फोडला, कोण आहे WPLची नवी स्टार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात रॉयस चँलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा तीन विकेट राखून पराभव केला आहे.
advertisement
1/7

वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात रॉयस चँलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा तीन विकेट राखून पराभव केला आहे.
advertisement
2/7
नदीने डी क्लर्कने 63 धावांची वादळी खेळी करून आरसीबीच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे तिने गोलंदातही 4 विकेट पटकावल्या होत्या.
advertisement
3/7
दरम्यान या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरूकडून लॉरेन बेलने डेब्यू केला होता. या डेब्यू सामन्यात तिने सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचा रेकॉर्ड केला आहे. मुंबई विरूद्ध 19 बॉल डॉल टाकले होते.अशी कामगिरी करणारी ती दुसरी खेळाडू ठरली.
advertisement
4/7
लॉरेन बेलने सामन्याची पहिलीच ओव्हर मेडन टाकली होती.त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त तिने एक धावा दिली होत्या.
advertisement
5/7
लॉरेन बेलने तिच्या पॉवरप्लेमधील दोन ओव्हरमध्ये म्हणजेच 12 बॉलमध्ये एक धाव दिली होती.ज्यामुळे मुंबईची अवस्था बिकट झाली होती. त्यामुळे बेलने डेब्यूमध्ये धुमाकुळ घातला होता.
advertisement
6/7
दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 6 विकेट गमावून 154 धावा केल्या होत्या. मुंबईकडून सजीवन सजनाने 45 तर निकोला कॅरेने 40 धावांची सर्वाधिक खेळी केली होती.
advertisement
7/7
रॉयल चँलेंजर्स बंगळुरूकडून नादीने डी क्लर्कने प्रत्येकी 4 तर श्रेयांका पाटील आणि लॉरेन बेलने प्रत्येकी 1 विकेट काढली होती. तसेच बेलने 4 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा दिल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
पहिलीच मॅच अन् पोरीने रेकॉर्ड केला, मुंबईला घाम फोडला, कोण आहे WPLची नवी स्टार?