TRENDING:

Singer Death : 12 दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी, फेमस सिंगरचा शॉकिंग मृत्यू

Last Updated:
Singer Death : फेमस गायकाचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू चटका लावणारा होता. 12 दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. अखेर त्याची झुंज अपयशी ठरली.
advertisement
1/12
12 दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी, फेमस सिंगरचा शॉकिंग मृत्यू
भारतीय म्युझिक इंडस्ट्रीतून एक शॉकिंग बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध गायकाचा मृत्यू झाला आहे.
advertisement
2/12
गायकाच्या निधनाची बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
3/12
वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला आहे. मागील 12 दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली.
advertisement
4/12
राजवीर जवंदा असं गायकाचं नाव असून तो पंजाबमधील लोकप्रिय गायक आणि अभिनेता आहे.
advertisement
5/12
गायकाच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
6/12
27 सप्टेंबर 2025 रोजी त्याचा हिमाचल प्रदेशातील बद्दीजवळ रस्ते अपघात झाला होता.
advertisement
7/12
त्याची मोटरसायकल अचानक रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या गुरांना धडकली होती.
advertisement
8/12
या अपघातात त्याच्या डोक्याला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती.
advertisement
9/12
राजवीरवर मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची न्यूरोलॉजिकल कंटिशन गंभीर होती.
advertisement
10/12
त्याच्या मेंदूची हालचाल कमी झाली होती. त्याच्यावर उपचार सुरू हेते पण त्यात काही सुधारणा झाली आहे. उपचारांती त्याची प्राणज्योत मालवली.
advertisement
11/12
राजवीर हा मोहालीतील सेक्टर 71मध्ये राहत होता. सरनेम, कमला, मेरा दिला आणि सरदारी ही त्याची लोकप्रिय गाणी होती.
advertisement
12/12
त्याचप्रमाणे त्याने जिंद जान, मिंडो तसीलजदारनी आणि काका जी सारथ्या पंजाबी सिनेमातही काम केलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Singer Death : 12 दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी, फेमस सिंगरचा शॉकिंग मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल