Rinku Rajguru : नेहमी सालस दिसणाऱ्या रिंकूचा 'तो' बोल्ड फोटो आठवतोय का? उडवली होती एकच खळबळ
- Published by:Minal Gurav
Last Updated:
rinku rajguru bold look : नेहमी सुंदर, नाजूक आणि सालस दिसणाऱ्या अभिनेत्री अचानक बोल्ड लुकमध्ये समोर आल्या की चाहत्यांच्या भुवया उंचावतात. अभिनेत्री रिंकू राजगुरूबाबतही असंच झालं होतं. आठवतोय का रिंकूचा तो बोल्ड फोटो?
advertisement
1/7

अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या कृष्णराज महाडिकबरोबरच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि रिंकू महाडिकांची तिसरी सून होणार अशा चर्चा सुरू झाल्यात.
advertisement
2/7
रिंकू किंवा आणि कृष्णराज यांच्यापैकी कोणीही अद्याप या चर्चांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. रिंकूला खऱ्या आयुष्यात परशा भेटला का असा प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात आहे.
advertisement
3/7
“सैराट” सिनेमातील रिंकू राजगुरू आणि आताची रिंकू राजगुरू यांच्यात खूप बदल झाला आहे. नेहमी सालस, सुंदर लुकमध्ये दिसणारी रिंकू आता बोल्ड अवतारातही दिसू लागली आहे.
advertisement
4/7
रिंकूचा तो बोल्ड फोटो आठवतोय का? ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती. “सैराट”मुळे जे कमावलं ते एका फोटोने गमावलं असं म्हणत रिंकूला जबरदस्त ट्रोल करण्यात आलं होतं.
advertisement
5/7
रिंकूच्या त्या बोल्ड फोटोची चांगलीच चर्चा झाली होती. तिचा तो बोल्ड लुक तिने फिल्मफेअर इव्हेंटसाठी केला होता.
advertisement
6/7
रिंकूने मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024 ला हजेरी लावली होती. या सोहळ्यात रिंकूच्या ड्रेसनं सर्वांचं लक्ष वेधलं.
advertisement
7/7
रिंकू राजगुरू पहिल्यांदा डीप नेक गाऊनमध्ये दिसली होती. तिचा हा लुक पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : नेहमी सालस दिसणाऱ्या रिंकूचा 'तो' बोल्ड फोटो आठवतोय का? उडवली होती एकच खळबळ