सचिन पिळगावकरांच्या ऑनस्क्रिन लेकीचं ठरलं, बॅचलर पार्टीसाठी गाठला हा देश, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
sachin pilgaonkar onscreen daughter bachelor party : अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या ऑनस्क्रिन लेकीचं लग्न होतंय. लेकीची लग्नाआधी दमदार बॅचलर पार्टी सुरू आहे.
advertisement
1/7

अभिनेते सचिन पिळगावकर यांचा 'नवरा माझा नवसाचा' हा सिनेमा काही महिन्यांआधीच रिलीज झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
advertisement
2/7
सिनेमा आता ओटीटीवर देखील रिलीज झाला आहे. तिथेही सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. सिनेमानंतर सचिन पिळगावकर यांच्या ऑनस्क्रीन लेकीची लग्नघाई सुरू झाली आहे.
advertisement
3/7
सिनेमात ऑनस्क्रीन लेकीच्या लग्नासाठी सचिन पिळगावकर प्रचंड उत्साही होते. तीच लेक आता खऱ्या आयुष्यातही लग्न करण्यासाठी सज्ज झाली आहे.
advertisement
4/7
अभिनेत्री हेमल इंगळे ही लग्न करत आहे. काही महिन्यांआधीच तिने होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
advertisement
5/7
'नवरा माझा नवसाचा 2' हा सिनेमा संपल्याच्या काही दिवसातच हेमलच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.
advertisement
6/7
लग्नाआधी हेमल सध्या बॅचलर पार्टीमध्ये बिझी आहे. बॅचलर पार्टीसाठी हेमलने भारत सोडला आहे. भारत सोडून हेमल थेट थायलंडमध्ये पोहोचली आहे.
advertisement
7/7
हेमल मैत्रिणींबरोबर थायलंडमध्ये बॅचलर पार्टी एन्जॉय करत आहे. हेमलच्या थायलंडमध्ये बॅचलर पार्टीचे फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सचिन पिळगावकरांच्या ऑनस्क्रिन लेकीचं ठरलं, बॅचलर पार्टीसाठी गाठला हा देश, PHOTO