TRENDING:

Shah Rukh Khan Property : मुंबईत 'मन्नत' दुबईत 'जन्नत', अजून कुठे कुठे आहे शाहरुखची आलिशान प्रॉपर्टी?

Last Updated:
Shah Rukh Khan Property : शाहरुख खानकडे मुंबईतील मन्नत, दुबईतील जन्नत आहे.शाहरुखची जगभरात प्रॉपर्टी आहे. मुंबई आणि दुबईसह आणखी कुठे कुठे शाहरुखच्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत माहितीये?
advertisement
1/10
मुंबईत 'मन्नत' दुबईत 'जन्नत', अजून कुठे कुठे आहे शाहरुखची आलिशान प्रॉपर्टी?
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आपल्या अभिनयाने जगभरातील चाहत्यांची मनं जिंकतो. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या किंग खानकडे अफाट संपत्ती आणि ती जगभर पसरलेली आहे.
advertisement
2/10
मुंबईत त्याचं मन्नत हे घर जगप्रसिद्ध आहे.तसंच दुबईत त्याचा जन्नत हा बंगला आहे. मुंबईपासून लंडनपर्यंत आणि दुबईपासून अलिबागपर्यंत त्यांच्या प्रॉपर्टी आहेत. 
advertisement
3/10
शाहरुख खानचा समुद्रकिनाऱ्यावर असलेला मन्नत हा बंगला फक्त घर नाही तर  मुंबईचं एक लँडमार्क आहे. सहा मजली या हवेलीत उंच कोरीव काम केलेले खांब, मोठा बाल्कनी आणि समोर अरबी समुद्राचा नयनरम्य व्ह्यू आहे.
advertisement
4/10
'मन्नत'चं संपूर्ण डिझाइन गौरी खान आणि आर्किटेक्ट कैफी फकीह यांनी केलं आहे.  या बंगल्याची किंमत सुमारे 200 कोटी आहे.
advertisement
5/10
शाहरुख खान त्याचा बर्थडे किंवा खास दिवसांचं सेलिब्रेशन करणाऱ्यासाठी अलिबागमधील फॉर्महाऊसवर जातो.
advertisement
6/10
Deja Vu Farms नावाच्या या मालमत्तेत स्विमिंग पूल, मोठे खुले डेक्स आणि खाजगी हेलिपॅडसुद्धा आहे. अहवालानुसार या घराची किंमत 14.67 कोटी आहे.
advertisement
7/10
शाहरुख खानचं बालपण दिल्लीत गेलं आणि त्याचं मन अजूनही दिल्लीशी जोडलेलं आहे. पंचशील पार्क परिसरातील त्याचं कौटुंबिक घर गौरी खानने सुंदरपणे डिझाईन केलं आहे.
advertisement
8/10
गौरीनं या घराचं वर्णन पर्सनल स्पेस असं केलं आहे. या घरात शाहरुखच्या जुन्या चित्रपटांच्या आठवणी, फोटो, आणि गौरीसोबतच्या डेटिंगच्या काळातील लेटर्स जपली आहेत.
advertisement
9/10
🇬🇧 लंडन आणि 🇺🇸 लॉस एंजेलिसमध्येही शाहरुखची आलिशान प्रॉपर्टी आहे. शाहरुख खानकडे लंडनमध्ये 175 कोटी किंमतीचं एक भव्य अपार्टमेंट आहे. तिथे तो अनेकदा सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी जातो.
advertisement
10/10
तसंच लॉस एंजेलिसमध्येही त्याच्याकडे एक आलिशान घर आहे. शाहरुख खानकडे दुबईतील Palm Jumeirah या खास बेटावर व्हिला आहे. ही मालमत्ता पूर्णपणे आधुनिक सुविधांनी सजलेली आहे. त्याची किंमत सुमारे 100 कोटी आहे. हा व्हिला त्यांच्या कुटुंबासाठी विश्रांती आणि लक्झरीचा परिपूर्ण संगम मानला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shah Rukh Khan Property : मुंबईत 'मन्नत' दुबईत 'जन्नत', अजून कुठे कुठे आहे शाहरुखची आलिशान प्रॉपर्टी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल