TRENDING:

लग्नाच्या 4 वर्षांनी आई होणार कार्तिकी गायकवाड, गायिकेचं वय माहितीये? Baby Shower PHOTO

Last Updated:
लग्नाच्या 4 वर्षांनी लिटिल चॅम्प कार्तिकी गायकवाडनं आई होण्याचा निर्णय घेतला आहे. कार्तिकीच्या डोहाळे जेवणाचे फोटो पाहिलेत?
advertisement
1/10
लग्नाच्या 4 वर्षांनी आई होणार कार्तिकी गायकवाड, गायिकेचं वय माहितीये? PHOTO
सारेगमप लिटिल चॅम्पची विनर कार्तिकी गायकवाडनं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
advertisement
2/10
कार्तिकी गायकवाड प्रेग्नंट असून नुकतीच तिनं ही बातमी चाहत्यांना दिली आहे.
advertisement
3/10
कार्तिकीचं डोहाळे जेवण नुकतंच पार पडलं. डोहाळे जेवणाचे फोटो तिनं शेअर केलेत.
advertisement
4/10
कार्तिकी आणि रोनित यांनी 2020 साली लग्न केलं.
advertisement
5/10
दोघांच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत. लग्नाच्या 4 वर्षांनी कार्तिकीनं आई होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
6/10
पारंपरिक पद्धतीनं कार्तिकीच्या ओटीभरणाचा कार्यक्रम पार पडला.
advertisement
7/10
हिरवी कच्च साडी कार्तिकीनं नेसली होती. फुलांचे दागिने देखील परिधान केले होते.
advertisement
8/10
कार्तिकीसाठी खास फुलांची आरास असलेला झोपाळा सजवण्यात आला होता. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात तिचे भरपूर लाड करण्यात आले.
advertisement
9/10
कार्तिकीनं फार कमी वयात लग्न केलं होतं.
advertisement
10/10
आता वयाच्या 27व्या वर्षी कार्तिकी आई होणार आहे. कार्तिकी आणि तिची संपूर्ण फॅमिली नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी आतूर झालेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लग्नाच्या 4 वर्षांनी आई होणार कार्तिकी गायकवाड, गायिकेचं वय माहितीये? Baby Shower PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल