Stree 2 OTT Release Date : 8 दिवसात 300 कोटी कमावणारा स्त्री2 ओटीटीवर कधी येणार?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
स्त्री 2 हा सिनेमा थिएटरमध्ये सर्वांची मनं जिंकतोय. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
advertisement
1/6

स्त्री 2 सध्या थिएटरमध्ये चांगलाच गाजतोय. हॉरर कॉमेडी असलेल्या या सिनेमानं प्रेक्षकांनी खळखळून हसवलं आणि धडकी देखील भरवली.
advertisement
2/6
स्त्री 2 नं अवघ्या आठ दिवसात तब्बल 300 कोटींची कमाई केली आहे. तर सिनेमानं वर्ल्ड वाइल्ड 428 कोटींची कमाई केली आहे.
advertisement
3/6
सिनेमाचा सीक्वेल कसा असावा याचं उत्तम उदाहरण स्त्री 2 घालून दिलं आहे. सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement
4/6
सिनेमानं प्रभासच्या कल्किलाही मागे टाकलं. 2024 मधील अवघ्या आठ दिवसात 300 कोटींच्या क्लबमध्ये जाणारा स्त्री 2 पहिला सिनेमा ठरला आहे.
advertisement
5/6
स्त्री 2 थिएटरमध्ये तर गाजतोय पण तो आता ओटीटीवर कधी रिलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
advertisement
6/6
स्त्री 2 हा सिनेमा 13-14 सप्टेंबरला ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता आहे. प्राइम व्हिडीओवर हा सिनेमा रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Stree 2 OTT Release Date : 8 दिवसात 300 कोटी कमावणारा स्त्री2 ओटीटीवर कधी येणार?