TRENDING:

दीपिका पादुकोणनंतर आता मराठी अभिनेत्रीनंही दाखवला लेकीचा चेहरा, आहे पप्पाची ड्युप्लिकेट, PHOTO

Last Updated:
Marathi Actress Daughter Face Reveale : अभिनेत्री दीपिका पादुकोणनं तिची लेक दुआचा चेहरा सर्वांना दाखवला. त्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं देखील तिच्या मुलीचे पहिले फोटो शेअर केलेत.
advertisement
1/7
दीपिका पादुकोणनंतर आता मराठी अभिनेत्रीनंही दाखवला लेकीचा चेहरा, PHOTO
ठरलं तर मग या मालिकेत अस्मिताची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका दाभाडे ही काही महिन्यांआधी आई झाली.
advertisement
2/7
प्रेग्नंसीच्या काळात शेवटपर्यंत ती काम करत होती. डिलिव्हरीनंतर तीन महिन्यातच ती शूटींगला परतली.
advertisement
3/7
मोनिकाला मुलगी झाली. वृंदा असं तिनं नाव आहे. मोनिका मुलीला सेटवर घेऊन जाते. सेटवर सगळे तिची काळजी घेतात.
advertisement
4/7
मोनिका तिच्या युट्यूब व्लॉगमधून नेहमीच वृंदाचे अपडेट आणि रेसिपी व्हिडीओ शेअर करत असते.
advertisement
5/7
मोनिकाच्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर मोनिकाने तिच्या मुलीचा चेहरा दाखवला.
advertisement
6/7
आजीने घेतलेल्या सुंदर ड्रेसमधील वृंदाचे क्यूट फोटो मोनिकाने शेअर केलेत.
advertisement
7/7
मोनिकाची मुलगी वृंदा हे तिच्या पप्पांची ड्युप्लिकेट असल्याचं पाहायला मिळतंय. मोनिकाच्या मुलीची पहिली झलक पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दीपिका पादुकोणनंतर आता मराठी अभिनेत्रीनंही दाखवला लेकीचा चेहरा, आहे पप्पाची ड्युप्लिकेट, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल