TRENDING:

Movie Ticket Offers : फिल्म पाहण्यासाठी कोणता दिवस बेस्ट, सगळ्यात स्वस्त तिकीट कधी मिळतं?

Last Updated:
Film Theater : फिल्म शुक्रवारी रिलीज होत असल्या तरी आठवडाभर त्याचे शो असतात. पण मग नेमका फिल्म पाहण्यासाठी योग्य दिवस कोणता? कोणत्या दिवशी तिकीट दर कमी असतात याबाबत माहिती.
advertisement
1/5
Movie : फिल्म पाहण्यासाठी कोणता दिवस बेस्ट, सगळ्यात स्वस्त तिकीट कधी मिळतं?
सामान्यपणे फिल्मस शुक्रवारी रिलीज केल्या जातात. त्यानंतर हौशी लोक शुक्रवारीच फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला जातात. तर काही शनिवार, रविवार वीकेंडला प्लॅन करतात. पण प्रत्यक्षात फिल्म पाहण्यासाठी कोणता वार चांगला, कोणत्या दिवशी सगळ्यात स्वस्त तिकीट मिळतं? तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
2/5
शुक्रवारी फिल्म पाहण्याची मजा औरच असते. यादिवशी नवीन फिल्म रिलीज होतात. फर्स्ट जे फर्स्ट शो पाहायला मिळतो. हार्डकोअर फॅन्सची गर्द असते. वातावरणही जबरदस्त असतं. त्यामुळे सगळ्यांसोबत फिल्मचा फिल घ्यायचा असेल तर मग शुक्रवारी फिल्म पाहा. हो पण यादिवशी तिकीट मात्र जास्त असतं.
advertisement
3/5
फॅमिली, फ्रेंड्स अशी सगळ्यांसोबत फिल्म पाहायची असेल तर मग शनिवार-रविवार प्लॅन करा. शो जा्सत असतात. पण यादिवशीही गर्दी जास्त असते आणि तिकीट सगळ्यात महाग असते.
advertisement
4/5
शांत, आरामात, कमी गर्दीत फिल्म पाहायची तर मग सोमवार. यादिवशी थिएटर शांत, सीट्स मोकळ्या असतात. तिकीट दरही कमी असतात. बुधवार आणि गुरुवारीही मध्यम गर्दी असते.
advertisement
5/5
तुम्हाला बजेटमध्ये फिल्म पाहायची असेल तर सगळ्यात चांगला दिवस म्हणजे मंगळवार.  फिल्म पाहण्यासाठी हा सर्वात स्वस्त दिवस आहे. कारण हा बहुतेक थिएटरमध्ये डिस्काऊंट डे असतो.  बाय वन गेट वन किंवा फ्लॅट 99-150 रुपये अशा वेगवेगळ्या ऑफर्स असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Movie Ticket Offers : फिल्म पाहण्यासाठी कोणता दिवस बेस्ट, सगळ्यात स्वस्त तिकीट कधी मिळतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल