Vinod Khanna Daughter : कोण आहे विनोद खन्नांची एकुलती एक मुलगी? दिसायला अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीये 'धुरंधर'ची बहिण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेते विनोद खन्ना यांची एकुलती एक मुलगी आणि अक्षय खन्नाची एकुलती एक बहिण आहे कोण? दिसायला अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीये. तिचे फोटो पाहिले का.
advertisement
1/9

अभिनेता अक्षय खन्ना सध्या 'धुरंधर' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. 'धुरंधर'मधील अक्षय खन्नानं साकारलेला रहमान डकैतचं सर्वत्र कौतुक होतंय. अक्षय खन्नाच्या निमित्तानं त्याच्या संपूर्ण कुटुंबाची चर्चा होतेय.
advertisement
2/9
अक्षय खन्नाचे वडिल म्हणजेच दिवंगत अभिनेते विनोद खन्ना. त्यांचं पडद्यावरचं आयुष्य सुपरहिट होतंय पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र खूप वादग्रस्त्र ठरलं. करिअर पिकवर असताना त्यांनी ओशोंची वाट धरली आणि सगळ्याचं होत्याचं नव्हतं झालं. करिअर बुडालं, संसार मोडला. त्यानंतर करिअरची सेकंड इनिंग आणि दुसरं लग्न.
advertisement
3/9
विनोद खन्ना यांनी दोन लग्न केली. दोन लग्नांतून त्यांना एकूण चार मुलं आहेत. त्यांचं पहिलं लग्न गीतांजलीबरोबर झालं. गीतांजली आणि विनोद खन्ना यांना राहुल खन्ना आणि अक्षय खन्ना अशी दोन मुलं झाली.
advertisement
4/9
ओशो आश्रमात गेल्यानंतर गीतांजली यांनी त्यांना डिवोर्स दिला. ओशोंकडून परत आल्यानंतर जवळपास पाच वर्षांनी विनोद खन्नांच्या आयुष्यात कविता खन्नांची एन्ट्री झाली. कविता आणि विनोद खन्ना यांना दोन मुलं झाली. मुलगा साक्षी खन्ना आणि मुलगी श्रद्धा खन्ना.
advertisement
5/9
विनोद खन्नांच्या चारही मुलांपैकी अक्षय खन्नानं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर राहुल खन्ना लेखन क्षेत्रात कार्यरत आहे. तर तिसरा मुलगा साक्षी खन्ना देखील काम करतोय.
advertisement
6/9
विनोद खन्नांच्या तिन्ही मुलांची नेहमीच चर्चा होते पण त्यांची मुलगी श्रद्धा खन्ना मात्र कधीच समोर आलेली नाही. श्रद्धा खन्ना हुबेहूब तिच्या आईसारखी दिसते. तिची पर्सनॅलिटी वडिलांसारखी आहे.
advertisement
7/9
विनोद खन्नांच्या निधनानंतर शोकसभेच्या वेळेस श्रद्धा खन्नाची एक झलक पाहायला मिळाली होती. त्यानंतर श्रद्धा खन्ना कधीच सगळ्यांसमोर आलेली दिसली नाही.
advertisement
8/9
विनोद खन्ना 1987 साली ओशो आश्रमातून भारतात आले. त्यांनी करिअरच्या सेकंड इनिंगमध्ये माधुरी दीक्षितसोबत 'दयावान' हा सिनेमा केला.
advertisement
9/9
त्यानंतर त्यांनी कविता खन्नाबरोबर केलं. दोन मुलं आणि संसार व्यवस्थित सुरू असताना विनोद खन्ना यांना ब्लड कॅन्सर झाला. या काळात त्यांची परिस्थिती खूप बिकट झाली होती.2019 मध्ये विनोद खन्ना यांचं निधन झालं
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Vinod Khanna Daughter : कोण आहे विनोद खन्नांची एकुलती एक मुलगी? दिसायला अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीये 'धुरंधर'ची बहिण